दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा लातूर पॅटर्न तर राज्यात गाजतोय, त्याच्या सोबतीला आता ‘नीट’चाही लातूर पॅटर्न चर्चेत आला आहे. लातूर या एकाच जिल्ह्यातून तब्बल दोन-अडीच हजार मुलं आता डॉक्टर होण्याच्या मार्गावर आहेत. मंगळवारी रात्री नीट परीक्षेचा निकाल लागला आणि त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा जास्त गुण मिळवले. त्यामुळे नीटमध्येही आता लातूर पॅटर्नचा डंका वाजतोय.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
















