महाराष्ट्र शासनाकडून लेह लडाख येथील त्रिशूल युद्ध स्मारकाचे पुनर्निर्माण करण्याकरीता ३ कोटीचा निधीचा धनादेश देण्यात आला आहे. देशाच्या इतिहासात शूरवीरांचे बलिदानाचे स्मरण रहावे असे पहिले सकारात्मक उदाहरण आहे. ह्या चांगल्या संकल्पनेसाठी पुढाकार महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार श्री श्रीकांत भारतीय यांनी घेतला आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...