बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान सध्या चर्चेत आहे. आलिबागमध्ये खरेदी केली कोट्यवधी किंमतीची जमीन… लवकरच ती जोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सुहाना खानने या सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. पण आता तिने आलिबागमध्ये शेती करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केली आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























