सोलापूर शहराच्या मध्यवर्ती परिसरात भावसार चावडी पोलिसांनी कुंटण खाण्यावर छापा टाकलाय बोगस गिराकाद्वारे या स्कॅनडल चा पर्दाफाश करण्यात आलाय सोमवारी रात्री शिंदे चौकातील एका बिल्डिंग मधील चौथ्या मजल्यावर हा धक्कादायक प्रकार चालत असल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी जागामालक मॅनेजर वर किराकांसह पाच जणांविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे कुंटणखाना चालवण्यासाठी परराज्यातून मुलींना आणले जात असल्याचे तपासात समोर आले माहिती अशी की फिर्यादी शंकर सदाशिव धायगुडे हे फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत सोमवारी पाच जून रोजी त्यांना खबर्यामार्फत सिंधू चौक परिसरातील बिल्डिंगमध्ये पाचव्या मजल्यावर मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर नृत्य कंठणखाना सुरू असल्याची माहिती मिळाली याबद्दल त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध आणि दुय्यम पोलीस निरीक्षक देशमुख यांना माहिती दिली यावर त्यांनी एक महिला व पुरुष पंचाला बोलावून या प्रकाराची कल्पना देऊन पंच म्हणून सोबत घेतले म्हणून शुभम यल्लाप्पा शिंदे या सोबत घेतलं त्याला या छापायची कल्पना देऊन त्याच्याजवळ 500 च्या सहा नोटा देण्यात आल्या होत्या व त्याला घटनास्थळी पाठवलं पाठीमागून फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व पथक वाहनासह रावान झालं त्या अगोदरच बिल्डिंगमध्ये गेलेल्या बोगस गिऱ्ह्याकाने मोबाईल वरून मिस कॉल केल्यानंतर पोलिसांचं पथक बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर पोहोचलं येथे टाकलेल्या धाडीमध्ये एक हॉल व चार रूममध्ये तीन मुली मिळून आल्या
एका मुलीसोबत पोलिसांनी पाठवलेले बोग स गिऱ्हाईक होते तर इतर दोन मुलींसोबत इंगल विक्रम नलावडे व काकासाहेब पोटभरे हे आढळून आले वेटिंगसाठी वसलेला वजीर इलाही शेख आहे आढळून आला होता या छाप्यात आढळून आलेल्या तीन मुलींमध्ये एक ठाण्याची दुसरी त्रिपुरा राज्यातील आणि तिसरी कटक ओडिशा या राज्यातील असल्याचे त्यांनी सांगितले भीमसिंह कबीर नाईक हा या ठिकाणी अवनीस पाय आणि सलून सेंटरच्या नावाखाली व्यवसाय चालवत असल्याची माहिती समोर आली आहे
वेश्याव्यवसाय करण्यासाठी भीमसिंग हा पर राज्यातून आणत असेल प्रत्येक गिराकामागे तो पाचशे रुपये घेत असल्याचे तिन्ही मुलींनी सांगितलय हिरा काकडे 7710 रुपये आणि मॅनेजर कडे 40500 रुपयांची रोकड व मोबाईल मिळून आला आहे मोबाईल शिवाय बिल्डिंगचे लाईट बिल सलून चे शॉप ॲक्ट आणि टेलिफोन बिलाबरोबर स्पा मध्ये आलेल्या गिरकांच्या नोंदी देखील पोलिसांना आढळून आले आहे या गिराकांमध्ये कोणाकोणाची नावे असतील याचा पोलीस शोध घेत आहेत