सोलापूर : शहरातील सुप्रसिद्ध अश्या नालंदा नगर बुद्ध विहार येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची १२८ वी जयंती मोठ्या आनंदात साजरी झाली.
कार्यकामाच्या प्रमुख स्थानी सोलापूर महानगरपालिका नूतन उपमाहापौर ज्ञानेश्वरी देवकर, प्रभाग २३ अ चे नूतन नगरसेवक सत्यजित वाघमोडे तसेच महेश देवकर हे उपस्थित होते.
सदर कार्यकमाला सुशिलचंद्र भालशंकर, विजयकुमार क्षीरसागर, अश्वजित दुपारगुडे, नागोराव कांबळे, चंद्रकांत मागाडे, रामचंद्र बनसोडे, बाळासाहेब सुतकर, सिद्धार्थ सिद्धगणे, नितीन माने, अनुप गायकवाड, अतुल वाघमारे, अभिषेक गायकवाड, वैभव कांबळे, सुशिल घोडके, प्रसन्न शिवशरण,प्रथमेश भालेकर, प्रतीक भालेकर, प्रज्वल प्रसन्न, महादेवी दुपारगुडे, मगर ताई आदी परिसतील नागरिक उपस्थित होते.


















