माढा – तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी जिल्हा परिषद निवडणुकीतून ५७ जणांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला असून पंचायत समितीच्या ११२ जणांनी उमेदवारी माघारी घेतली आहे.
जिल्हा परिषदेच्या सात गटासाठी ७७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यातील ५७ जणांनी उमेदवारी माघारी घेतल्याने ७ जागांसाठी २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पंचायत समितीच्या १४जागांसाठी १६९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यातील ७अर्ज नामंजूर करण्यात आले होते त्यामुळे १६२ पैकी ११२ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने ५० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
भुताष्टे पंचायत समिती गणातून भाजपचे अधिकृत उमेदवार योगेश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेऊन भाजप पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
*जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवारांची नावे-*
१)मानेगाव गट –
पृथ्वीराज सावंत (भाजपा)
सुहास पाटील जामगांवकर (राष्ट्रवादी )
शिवाजी शिरसट (वंचित)
क्रांतीकुमार पाटील -अपक्ष
विश्वजीत पाटील -अपक्ष
२)ऊपळाई बु गट –
१) माधुरी मोरे (भाजपा )
२)हर्षदा पाटिल (राष्ट्रवादी श प)
३)कालिंदा लवटे (रासप)
३)मोडनिंब गट –
वंदना कांबळे (भाजपा)
प्रभावती शिंदे (एनसीपी)
अश्विनी लोकरे (अपक्ष)
४) टेंभूर्णी गट –
अमृता वाघे (भाजपा)
अंजनादेवी पाटील (राष्ट्रवादी श.प.)
५)बेंबळे –
रोहिणी ढवळे (भाजपा)
सविता कोकाटे (शिवसेना)
६)भोसरे गट –
अश्विनी दळवे (एनसीपी)
शर्मिला उबाळे (राष्ट्रवादी श प.)
७)कुर्डु गट –
संभाजी ढाणे (एनसीपी )
बाळासाहेब ढेकणे (राष्ट्रवादी श. प .)
बाबुराव बनसोडे वंचित
*पंचायत समिती गणातून निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार -*
१)मानेगांव पंचायत समिती गण –
१)पंडित देशमुख (भाजपा)
२) दादासाहेब पारडे (राष्ट्रवादी श.प.)
3) दिलिप देशमुख (अपक्ष)
२) दारफळ पंचायत समिती गण-
मिराबाई ठोंबरे (भाजपा)
जयश्री ठोंबरे (एनसीपी )
सोनाली साठे (अपक्ष)
३) ऊपळाई बु गण –
१) नितीन झाडबुके (भाजपा)
२) शशिकांत देशमुख (एनसीपी)
४) भूताष्टे गण –
स्वाती गिड्डे (भाजप पुरस्कृत अपक्ष)
संतोष दळवी (राष्ट्रवादी श प )
राजकुमार लोंढे (अपक्ष)
५) मोडनिंब गण –
प्राजक्ता पाटील (एनसीपी)
मंदाकिनी वरवडे (भाजपा)
मनिषा सुर्वे (उबाठा)
६)लऊळ गण-
सुनिता कोळी (उबाठा)
सोनाली माळी (भाजपा)
शितल भोंग (एनसीपी)
प्रियंका नलवडे (अपक्ष)
अभिलाषा वसेकर (अपक्ष)
७) भोसरे गण-
आशिष रजपूत एनसीपी
राहुल आखाडे राष्ट्रवादी श प
रविंद्र चांदणे वंचित
सतिश चांदणे अपक्ष
ज्योतीराम बोबडे अपक्ष
८)रोपळे गण-
छायादेवी करंडे एनसीपी
वैशाली गोडगे शिवसेना
९) कुर्डु गण-
आशा गायकवाड उबाठा
अमृता पाटील एनसीपी
भाग्यलक्ष्मी पाटील अपक्ष
१०)अकोले खु गण –
१)आकाश पाटील राष्ट्रवादी श प
संभाजी पाटील एनसीपी
प्रविण वाघमारे वंचित
११)पिंपळनेर गण –
बिभीषण डांगे (भाजपा)
संजय ढवळे (शिवसेना)
शुभम फुगे (उबाठा)
संघर्ष पांडगळे (वंचित)
अजिनाथ जाधव (अपक्ष)
१२)बेंबळे गण –
पोपट अनपट (राष्ट्रवादी श प)
विष्णू हुंबे (भाजपा)
परमेश्वर गायकवाड (अपक्ष)
१३)रांझणी गण
तेजस्विनी पवार (राष्ट्रवादी श प)
सुनिता पाटील (भाजपा)
स्मिता माने (उबाठा)
अश्विनी झेंडे (वंचित )
वैशाली कळसाईत (अपक्ष)
१४ )टेंभुर्णी गण-
प्रतिभा खरात (भाजपा)
जयश्री लोंढे (एनसीपी)
जयश्री सातपुते (शिवसेना)
डिंपळ साळवे (काॅंग्रेस आय)
पुनम नवगिरे (वंचित)

























