Day: March 29, 2023

जालना:- जावयाने गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून सासऱ्याचा केला निर्घृण खून….

जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रामगव्हाण येथील मूळ रहिवासी असलेल्या व सध्या आडुळ आणि नंतर पाचोड येथे स्थायिक झालेल्या किशोर शिवदास पवार ...

Read more

पंढरपूर : अचानक घरात पडला भलामोठा खड्डा; एकामागोमाग ३ महिला कोसळल्या; अखेर साडीमुळे वाचला जीव

पंढरपूर शहरातील एका घरात अचानक जमीन खचली आणि मोठा खड्डा पडला. त्यामुळे घरातील तीन महिला या खड्ड्यात पडल्याची धक्कादायक घटना ...

Read more

पॅन-आधार लिंक करणे बंधनकारक, लिंकिंगसाठी आता ३० जून २०२३ पर्यंत मुदतवाढ…..

केंद्र सरकारने पॅन सोबत आधार कार्डला लिंक करण्याची डेडलाइन वाढवली आहे. आता ३० जून २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

Read more

कार्ल्याच्या एकवीरा आईचा पालखी सोहळा !

आई एकविरा देवीचा पालखी सोहळा 28 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रातील लोणावळ्यात  कार्ल्याच्या लेणी जवळ आई एकविरा देवीचे ...

Read more

हिंगोली:- टेलीस्कोपच्या साह्याने मुलांनी पाच ग्रहांना पाहिले.

28 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजून 36 मिनिटांपासून निरभ्र आकाशात एका सरळ रेषेत पाच ग्रह आले. युरेनस, मंगळ, बुध,गूरु, शुक्र, ...

Read more

सोलापूर तीर्थक्षेत्र जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट….

सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गतिमान करण्यासाठी सर्वप्रथम लोकसभेत केलेल्या मागणीसह विविध विषयांबाबत खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ...

Read more
Page 2 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...