Day: June 15, 2023

‘डिलिव्हरी बॉय’ जो शून्य पगार असूनही दररोज कमवतो १ कोटी रुपये…..

दीपंदर गोयल हे झोमॅटोचे संस्थापक आणि CEO आहेत. यश मिळविण्यासाठी त्याने आपल्या जीवनातील अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक अडथळ्यांवर मात केल्याने ...

Read more

संभाजीनगरमधील दहा हजार घरांची वीज गुल; झाडंही उन्मळून पडली….

जुन महिना सुरु झाल्यावर बुधवारी दुसऱ्यांदा छत्रपती संभाजीनगर शहरात  जोरदार पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे, यावेळी पावसासह जोरदार वारा देखील ...

Read more

80 वर्षांपूर्वीचा भारतातील महाकाय ब्रीज; नट-बोल्टचा अजिबात वापर नाही, मग नेमका बांधला कसा ?

भारतावर इंग्रजाचं राज्य होतं, त्याकाळात इंग्रजांनी देशात विविध वास्तू बांधल्या होत्या. यामधील अनेक वास्तू आजतायगत उत्तम स्थितीत आहे. यापैकी अनेक ...

Read more

लातूरचा ‘नीट’पॅटर्न… 1200 हून जास्त विद्यार्थ्यांना 500 पेक्षा जास्त मार्क्स!

दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा लातूर पॅटर्न तर राज्यात गाजतोय, त्याच्या सोबतीला आता 'नीट'चाही लातूर पॅटर्न चर्चेत आला आहे. लातूर या ...

Read more

पॉक्सो प्रकरणी बृजभूषण यांना क्लीन चीट; दिल्ली पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट दाखल….

दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी तपासाची सूत्रं वेगानं हलवण्यास सुरुवात केली होती. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी अनेक कांगोरे तपासले आणि आज अखेर राऊज ...

Read more

देवेंद्र फडणवीसांनी पाहिला आदिपुरुषचा ट्रेलर; रामायणावर आधारित सिनेमाबाबत फक्त एवढं म्हणाले…

सिनेमा आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांचा एकमेकांशी कधी ना कधीतरी संबंध आल्याचं आपण पाहिलं आहे. कधी सिनेमावरुन राजकीय वाद उद्भवतात ...

Read more
Page 1 of 2 1 2

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...