Day: October 7, 2023

कामगार भजन स्पर्धेत पुरुष गटात कुंडल केंद्र तर, महिला गटात इस्लामपूर केंद्र प्रथम

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित गटस्तरीय कामगार पुरुष व खुली महिला भजन स्पर्धेत पुरुष गटात कामगार कल्याण केंद्र कुंडल ...

Read more

विठ्ठल-वडील म्हणणारेच पवार साहेबांना स्वतःच्या घराबाहेर काढायला निघालेत | सुप्रिया सुळे

विठ्ठल-वडील म्हणणारेच पवार साहेबांना स्वतःच्या घराबाहेर काढायला निघालेत | सुप्रिया सुळे    

Read more

अमरावती शहरात १ क्विंटल ८ किलो गांजा जप्त

अमरावती येथून गांजाची मोठी खेप मुंबई येथे पोहचविण्याचा तयारीत असलेल्या एका आरोपीच्या ताब्यातून अमरावती पोलीस आयुक्तांच्या सि.आय.यु. पथकाने २१ लाख ...

Read more

सुरेश पाल यांची सूचना व प्रसारण मंत्रालय मुंबईच्या सल्लागार समितीत निवड

मुंबई भारतीय जनता पार्टी झोपडपट्टी मोर्चाचे सुरेश पाल यांची केंद्र सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालय मुंबईच्या सल्लागार समितीत निवड झाली. ...

Read more

पणन मंत्रालयाच्या राज्यातील बाजार समिती अभ्यास गट सदस्यपदी ललित गांधी यांची निवड

राज्यातील खाजगी बाजार आवार संदर्भात विविध बाबींची तपासणी करण्यासाठी सरकारने नियुक्त केलेल्या अभ्यास गटाच्या सदस्यपदी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ...

Read more

हिंगोली जिल्हाधिका-यांनी घेतला जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आढावाहिंगोली जिल्हाधिका-यांनी घेतला जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आढावा

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सुविधेचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आढावा घेतला. रुग्णालयातील प्रत्येक वार्ड, विभागाची त्यांनी पाहणी केली. ...

Read more

एमआयएमसाठी दरवाजे बंद झालेत, असा मुर्ख पक्ष मी आयुष्यात पाहिलेला नाही | प्रकाश आंबेडकर

एमआयएमसाठी दरवाजे बंद झालेत, असा मुर्ख पक्ष मी आयुष्यात पाहिलेला नाही | प्रकाश आंबेडकर    

Read more

वातावरण दुषित करू नका, दगडफेकीच्या चौकशीवरून जरांगेंचा फडणवीसांना इशारा

वातावरण दुषित करू नका, दगडफेकीच्या चौकशीवरून जरांगेंचा फडणवीसांना इशारा      

Read more

फडणवीस त्यागाच्या भूमिकेत, भाजपवर पंगतीला बसताना चटई उचलण्याची वेळ आली ; सुप्रिया सुळेंनी डिवचलं

फडणवीस त्यागाच्या भूमिकेत, भाजपवर पंगतीला बसताना चटई उचलण्याची वेळ आली ; सुप्रिया सुळेंनी डिवचलं    

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...