परभणी परळी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी १०० कोटींचा निधी, मराठवाड्यात रेल्वेचा वेग वाढणार
मराठवाड्यातील परभणी-परळी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मंजुरी मिळाली. या मार्गाचे विद्युतीकरण काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर दुहेरीकरणाला ...
Read more