Day: February 14, 2024

राज्यसभेसाठी भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर

भारतीय जनता पक्षाने आज, बुधवारी राज्यसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात 5 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. भाजपने ओडिशातून ...

Read more

लाल बहादूर शास्त्रींच्या नातवाचा भाजपमध्ये प्रवेश….

लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींचा नातू विभाकर ...

Read more

भाजपकडून चव्हाण, गोपछडे व कुलकर्णीं रिंगणात

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे या तिघांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून आज, ...

Read more

शरद पवार गटाने फेटाळला काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव

महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे अस्तित्त्व टिकावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये ...

Read more

भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डांची राज्यसभेवर वर्णी

काँग्रेसपाठोपाठ आता भाजपानेही काही राज्यांमध्ये आपले राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, विद्यमान रेल्वेमंत्री अश्विनी ...

Read more

राजस्थान : वाळू व्यवसायिकावर ईडीची छापेमारी

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, बुधवारी राजस्थानच्या वाळू आणि हॉटेल व्यावसायिक मेघराज सिंह यांच्या घरावर छापा टाकला. जयपूर आणि उदयपूरसह अनेक ...

Read more

मुंबई विमानतळाच्या हवाई क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या हाताळण्यासाठी उचललेली पावले

साथरोगाच्या काळात लागू करण्यात आलेले प्रवासावरील निर्बंध हटवल्यानंतर, विमानतळांवरील हवाई वाहतूक आणि हवाई क्षेत्रातील वाहतूक कोंडीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ...

Read more

नौदलाच्या मेसमध्ये कुर्ता-पायजमाला परवानगी

स्वदेशीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारतीय नौदलाने ड्रेस-कोडशी संबंधीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता नौदलात जेवणाची मेस व इतर ठिकाणी जवानांना ...

Read more

यादी भाजपची अन् चर्चा नांदेडची; राज्यसभेमुळे लोकसभेची गणितं बदलली

भारतीय जनता पक्षानं राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाणांना भाजपनं राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. ...

Read more

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस, प्रकृती खालावली

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत सुरु केलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी ...

Read more

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...