Day: February 24, 2024

कल्याण लोकसभा लढवायची का? राज ठाकरेंचा प्रश्न, मनसे पदाधिकाऱ्यांच्या मनात एकच नाव ठसलं

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या कल्याण, डोंबिवली दौऱ्यावर ...

Read more

उत्तरप्रदेश : भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात आज, शनिवारी मोठा रस्ता अपघात झाला आहे. यात 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर स्थानिक ...

Read more

मणिपूरमध्ये आयईडी स्फोटात एकाचा मृत्यू

मणिपूरच्या इम्फालमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या आयईडी स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. डीएम कॉलेज ...

Read more

ईराणची पुन्हा एकदा पाकिस्तानात ‘एअर स्ट्राईक’

इस्लामाबाद, 24 फेब्रुवारी (हिं.स.) : ईराणच्या सैन्याने आज, शनिवारी पुन्हा एकदा पाकिस्तानी हद्दीत घुसून सर्जिकल एअर स्ट्राइक केली आहे. ईराणने ...

Read more

सीएसआरच्या माध्यमातून वंचित-शोषित घटकांच्या विकासासाठी प्रयत्न – नितीन गडकरी

सीएसआरच्या माध्यमातून वंचित आणि शोषित घटकांच्या विकासासाठी प्रयत्न सरकारमार्फत सुरू आहे. भारत सरकारने काही वर्षांपूर्वी सीएसआर संदर्भात कायदा केला. त्याचे ...

Read more

‘भाबीजी घर पर है’च्या सेटवर ‘पान पार्टी’

एण्ड टीव्हीवरील मालिका 'भाबीजी घर पर है'ने विनोदी व धमाल कथानकासह सतत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रत्येक वेळी पात्र विनोदी ...

Read more

‘भिशी मित्र मंडळ’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुण्यात सुरुवात

आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने काही दिवसांपूर्वीच सोशल ...

Read more

आसाम : मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा रद्द

राज्यात बालविवाहावर बंदी घालण्यासाठी आसाम सरकारने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा 1935 रद्द केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी रात्री ...

Read more

महिंद्रा लाइफस्पेसेसची महिंद्रा व्हिस्टा प्रकल्पातील विक्री तीन दिवसांत ८०० कोटी रुपयांवर

महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लि. या महिंद्रा समूहाच्या स्थावर मालमत्ता आणि पायाभूत सुविधा विकास कंपनीने आज भारतातील पहिला नेट झिरो वेस्ट ...

Read more
Page 2 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...