Month: March 2024

आज पासून सप्तशृंगी गडावर इलेक्ट्रिक बस धावणार

सप्तशृंगी गडावर एक एप्रिल पासून इलेक्ट्रिक बस धावणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. साडेतीन शक्ती पीठांपैकी ...

Read more

ती सोलापूरची लेक नव्हे तर माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी – राम सातपुते

जून रोजी विजयाचा भगवा रंग उधळून विजयोत्सव साजरा करू असा आत्मविश्वास राम सातपुते यांनी व्यक्त केला.पुन्हा एकदा राम सातपुते यांनी ...

Read more

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सुशीलकुमारांनी सोलापुरात पहिला डाव टाकला

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात लढत होत आहे. ...

Read more

सोलापुरातही वंचित आपला उमेदवार देणार

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघडीने काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेल आहेत. सोलापुरातही वंचित आपला उमेदवार देणार आहे. परिणामी येथे ...

Read more

मोची समाजातील तरुणांवर असलेले गुन्हे मागे घेण्यासाठी सातपुतेंचा फडणवीसांना कॉल

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी रात्री देवेंद्र फडणवीस यांना कॉल केला होता. शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या ज्योती ...

Read more

सोलापुरात भावी अभियंत्यांनी साकारली चिमण्यांसाठी शेकडो घरटी

पर्यावरणासंबंधी उपक्रमात लहान मुले सहभागी होत असतात. मात्र, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग तसा कमीच असतो. यावेळी पर्यावरणप्रेमींच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ...

Read more

सोलापुरात गावठी पिस्तूल-राऊंडसह लोखंडी वाघनख्या जप्त

पंढरपूर येथील एका तरुणाकडून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस पथकाने एक गावठी बनावटीचे पिस्तूल, गावठी बनावटीचा राऊंड व वाघनख्या जप्त केल्या ...

Read more

माढ्याच्या उमेदवारीबाबत शरद पवारांचा अजूनही सस्पेंस

माढा लोकसभा निवडणुकीसाठी धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेणार असल्याची घोषणा बाळदादा मोहिते-पाटील यांनी केली होती. ...

Read more

चाच्यांच्या तावडीतून सोडवलेल्या पाकिस्तानी नागरिकांकडून भारतीय नौदलाचे आभार

भारतीय नौदलाने नुकतीच २३ पाकिस्तानी नागरिकांची सुटका केली आहे. भारतीय नौदलाने वाचवल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी 'आता आम्ही स्वतंत्र झालो आहोत' अशी ...

Read more

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित

देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना आज 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ...

Read more
Page 1 of 33 1 2 33

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...