Day: March 5, 2024

सोलापूरच्या उर्दू घरचे गुरुवारी लोकार्पण ; सायंकाळी ‘शाम ए सुखन’ कार्यक्रमाचे आयोजन

सोलापुरातील उर्दू घर या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा गुरुवारी सकाळी अकरा वाजता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तर ...

Read more

लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचा ‘गेम’ करण्याची तयारी, भाजपचा नेमका प्लान काय?

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. सत्ताधारी भाजपनं दोनच दिवसांपूर्वी १९५ उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर केली. मात्र ...

Read more

राष्ट्रवादी vs शिवसेना वादाचा दुसरा अंक, अजितदादांच्या आमदाराविरुद्ध एकनाथ शिंदेंच्या विश्वासू नेत्याची तक्रार

परभणीमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद चहाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष ...

Read more

लोकसभा असताना दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना होम टाऊन कसे? सोलापुरात प्रश्न उपस्थित, ‘जगताप’वर राहणार प्रशासनाची करडी नजर

लोकसभा निवडणूक होत असल्याने त्या त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने इतर जिल्ह्यांमध्ये बदल्या केल्या आहेत. सोलापूरतील महसूल ...

Read more

प्रकाश जोशी यांच्या ‘रिव्हर रिटर्न्स’ या चित्रप्रदर्शनास डॉ. गो-हे यांची सदिच्छा भेट

नित्या आर्टिस्ट सेंटर पुनर्निर्मीत आर्टस गॅलरीज येथे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सदिच्छा भेट दिली. सध्या येथे ख्यातनाम चित्रकार ...

Read more

पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत ९५ लाख ६४ हजार ६१३ बालकांना पोलिओचा डोस

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी ३ मार्च रोजी राज्यातील ० ते ५ वर्षांपर्यंतच्या ९५ लाख ६४ हजार ६१३ बालकांना ...

Read more

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1.66 कोटी रुपयांच्या सोन्यासह दोन आयफोन जप्त

मुंबई सीमाशुल्क विभाग III च्या विमानतळ आयुक्तालयाने 1 ते 4 मार्च 2024 या चार दिवसांत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ...

Read more

युवकांना बेरोजगारीच्या खाईत ढकलणाऱ्या मोदी सरकारविरुद्ध युवकांची वज्रमूठ

बेरोजगारीस कारणीभूत असलेल्या या मोदी सरकारविरुद्ध *महाविकास आघाडीतील महत्त्वाचे घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,* *राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र ...

Read more

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...