Month: March 2024

परळीत भगरीतून विषबाधा झालेल्या रुग्णांची धनंजय मुंडेंनी घेतली भेट

परळी मतदारसंघातील निरपणा या गावातील काही जणांना अन्नातून विषबाधा झाली असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय ...

Read more

महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांचा नमुंमपाकडून सन्मान

आपल्या चतुरस्त्र अभिनयाने नाट्य, चित्रपट व दूरचित्रवाहिनी या तिन्ही क्षेत्रात आपली अक्षय नाममुद्रा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकतेच ...

Read more

शेतकरी-कष्टकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी नांदू द्या – धनंजय मुंडे

सर्वदूर महाशिवरात्रीचे पर्व मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. दरम्यान राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज महाशिवरात्रीनिमित्त ...

Read more

शिव होऊन शिवोपासना करा!

भगवान शंकर ज्ञानाची देवता आहे. त्यांच्या मस्तकातून वाहणारी गंगा ही ज्ञानगंगा म्हणून ओळखली जाते. शिव हे ज्ञानाचे राजे आहेत. शंकराचा ...

Read more

रावडी सत्या आणि भित्री कॉन्स्टेबल मंजूची नवीन मालिका १८ मार्चपासून

एका प्रसिद्ध राजकारण्याचा बिनधास्त, निडर कार्यकारी तर एक भित्री भागुबाई पोलिस यांचं प्रेमाचं, लग्नाचं गणित जुळलं तर कसं वाटेल? कल्पना ...

Read more

उजनी धरणातून १० मार्चला सोलापूरसाठी पाणी सोडले जाणार….

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्याने तळ गाठला आहे. सोलापूरकरांसाठी आता १० मार्चपासून उजनी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. साधारणत: दहा ...

Read more

सोलापूर शहरात ४८, ग्रामीणमध्ये ९४ पदांसाठी पोलिस भरती परीक्षा; ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत

राज्यातील गृह विभागाने १७ हजार पोलिसांची पदभरती सुरू केली असून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यात सोलापूर शहर पोलिस ...

Read more

हस्तगत केलेले तीन लाखांचे मोबाईल सोलापूर पोलिसांकडून मूळ मालकांना परत

नातेपुते पोलिस स्टेशन हद्दीत चोरीला गेलेले २,९०,४९० रुपयांचे १२ मोबाईल हस्तगत करुन मूळ मालकांना परत केले. सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र ...

Read more

PM किसान योजनेचा 17 वा हप्ता मिळवण्यासाठी ‘या’ अटी पूर्ण करणे आवश्यक

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच PM किसान योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला ...

Read more

महाशिवरात्रीला घडत आहेत दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या सर्व शुभ मुहूर्त

यंदाच्या वर्षी महाशिवरात्रीचा सण हा उद्या म्हणजेच शुक्रवार, 8 मार्च रोजी आहे. यावेळी महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक शुभ योगायोग घडत आहेत. ...

Read more
Page 26 of 33 1 25 26 27 33

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...