Month: March 2024

अवखळ इंदूच्या भेटीसाठी महाराष्ट्र आतूर…

अवघ्या महाराष्ट्राला सध्या जे कोडं पडलंय .. कोण आहे इंदू? तर इंदू अर्थातच कलर्स मराठी वाहिनीवर २५ मार्चपासून अवतरणारी ही ...

Read more

पाच हजाराची लाच घेताना पोलीस शिपाई रंगेहाथ सापडला ; अक्कलकोट मध्ये कारवाई

मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याची लाच घेणाऱ्या अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ...

Read more

रोजगार हमी योजनाचा भोंगळा कारभार, मजुराचे बोगस ठसे घेऊन पैसे लाटलेची तक्रार….

जगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या बोगस कामाची चौकशी करण्याबाबत दर्शनाळचे ग्रा.पं.सदस्यांनी अक्कलकोट पंचायत समिती व जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र देले असता ...

Read more

सोलापूर पुणे महामार्गावर शिवाजीनगर जवळ एका जीपच्या धडकेत युवक जागीच ठार

सोलापूर पुणे महामार्गावर शिवाजीनगर नजिक भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव पिकअप जीपच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने मंगळवार सकाळच्या सुमारास ...

Read more

माध्यमिक शिक्षण विभागाचे आवक -जावक रजिस्टर आता ऑनलाईन ; शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी घेतला निर्णय, विभागात बरेच बदल होणार

  मागील काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभाग बराच बदनाम झाल्याचे पाहायला मिळाले. त्याला कारणेही तसेच आहेत. फेब्रुवारी 2023 ...

Read more

सोलापूरच्या उर्दू घरचे गुरुवारी लोकार्पण ; सायंकाळी ‘शाम ए सुखन’ कार्यक्रमाचे आयोजन

सोलापुरातील उर्दू घर या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा गुरुवारी सकाळी अकरा वाजता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तर ...

Read more

लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचा ‘गेम’ करण्याची तयारी, भाजपचा नेमका प्लान काय?

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. सत्ताधारी भाजपनं दोनच दिवसांपूर्वी १९५ उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर केली. मात्र ...

Read more

राष्ट्रवादी vs शिवसेना वादाचा दुसरा अंक, अजितदादांच्या आमदाराविरुद्ध एकनाथ शिंदेंच्या विश्वासू नेत्याची तक्रार

परभणीमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद चहाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष ...

Read more

लोकसभा असताना दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना होम टाऊन कसे? सोलापुरात प्रश्न उपस्थित, ‘जगताप’वर राहणार प्रशासनाची करडी नजर

लोकसभा निवडणूक होत असल्याने त्या त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने इतर जिल्ह्यांमध्ये बदल्या केल्या आहेत. सोलापूरतील महसूल ...

Read more

प्रकाश जोशी यांच्या ‘रिव्हर रिटर्न्स’ या चित्रप्रदर्शनास डॉ. गो-हे यांची सदिच्छा भेट

नित्या आर्टिस्ट सेंटर पुनर्निर्मीत आर्टस गॅलरीज येथे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सदिच्छा भेट दिली. सध्या येथे ख्यातनाम चित्रकार ...

Read more
Page 28 of 33 1 27 28 29 33

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर :  स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी...

राजकीय

सोलापुरात भाजपमध्ये अंतर्गत वादळ ! ऐन दिवाळीत गटबाजीमुळे ‘कमळा’त कलहाची ठिणगी

सोलापूर - सोलापुरातील भाजपमध्ये सध्या “भाजप विरुद्ध भाजप” अशी स्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पक्षात इतर पक्षातील माजी उपमहापौर...

मोहोळ तालुक्यात फक्त दोनच पक्ष, एक अनगरकर समर्थक आणि विरोधक

मोहोळ -  तालुक्यात फक्त दोनच पक्ष आहेत एक अनगरकर समर्थक आणिअनगरकर विरोधक,जे लोक मॅनेज झालेले आहेत त्यांना ओळखून या  लोकांना...

श्वेता दुरुगकर यांचा शिवसेनेत प्रवेश, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पक्षाची ताकद वाढणार

धाराशिव - धडाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हाअध्यक्ष सौ.श्वेता सागर दुरुगकर यांनी शिवसेनेत (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जाहिर प्रवेश केला आहे. खासदार ओमप्रकाश...

प्रस्थापितांच्या षडयंत्राला फसू नका, आपना टाईम आयेगा !

सोलापूर : महाराष्ट्र राज्यात प्रमुख पाच पक्ष हे  वाटाघाटी करून सत्तेत राहतात. या षडयंत्राला कोणीही फसू नये. आपण लढणार आहोत. आपना...