Day: June 2, 2024

अरुणाचल प्रदेशात भाजपाने विक्रमी जागांवर आघाडी घेतली आहे तर सिक्कीममध्ये ‘एसकेएम’ पुन्हा सत्तेत येणार असल्याचं चित्र

अरुणाचल प्रदेशात भाजपा विक्रमी जागांवर आघाडी घेत सत्तास्थापनेच्या तयारीत दिसत आहे. तर सिक्कीम मध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पुन्हा सत्तेत ...

Read more

मविआला जास्तीत जास्त ८ जागा, विठुरायाच्या दर्शनानंतर चंद्रकांत पाटलांचा एक्झिट पोल

VIDEO : मविआला जास्तीत जास्त ८ जागा, विठुरायाच्या दर्शनानंतर चंद्रकांत पाटलांचा एक्झिट पोल  

Read more

अरुणाचल प्रदेश निवडणूक निकाल 2024: अरुणाचलमध्ये भाजपची सत्ता परत, मुख्यमंत्री पेमा खांडू काय म्हणाले ?

अरुणाचल प्रदेश निवडणूक निकाल 2024: अरुणाचलमध्ये भाजपची सत्ता परत, मुख्यमंत्री पेमा खांडू काय म्हणाले ?   https://www.youtube.com/watch?v=-F2NbZ_pvOg

Read more

अरुणाचलमध्ये भाजपचा एकतर्फी विजय.

अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh Election Result) आणि सिक्कीम विधानसभा (Sikkim Assembly Election Result) निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरु आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपनं (BJP) ...

Read more

मतमोजणीनंतरही सुरक्षा दल तैनातच राहतील

निवडणूक निकालानंतर देशात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार किंवा गडबड होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने ठोस व्यवस्था केली आहे. आगामी 4 जून ...

Read more

अरुणाचल प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत

अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी झालेल्या मतदानानंतर आज, रविवारी मतमोजणी करण्यात आली. ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

गोळीबार प्रकरणानंतर सलमानला जीवे मारण्याची धमकी….

गोळीबार प्रकरणानंतर सलमानला जीवे मारण्याची धमकी….

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला होता. त्यानंतर आता सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचं माहिती समोर...

रुपेरी पडद्यावर झळकणार सायली बांदकर

रुपेरी पडद्यावर झळकणार सायली बांदकर

सिनेसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमांसोबत नवनवीन चेहरे ही रुपेरी पडद्यावर झळकताना दिसत असतात. हे नवे चेहरे चित्रनगरीत आपली वेगळी ओळख निर्माण...

१४ जूनला ‘अल्याड पल्याड” चा थरार

१४ जूनला ‘अल्याड पल्याड” चा थरार

आपण जो विचार करतो त्यापलीकडे जाऊन आपल्या आजुबाजूला अनेक घटना घडत असतात. भीतीदायक वाटणाऱ्या घटनांमागचं नेमकं रहस्य काय असणार? याची...

हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू

हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू

हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला आहे. तसेच त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये असलेले परराष्ट्रमंत्री यांचा देखील मृत्यू झाला आहे....

सलमान खानच्या सिनेमात दिसणार ‘नॅशनल क्रश’

सलमान खानच्या सिनेमात दिसणार ‘नॅशनल क्रश’

'पुष्पा' सिनेमाची श्रीवल्लीच्या करिअरची गाडी एकदम सुस्साट आहे! अभिनेत्री रश्मिका मंदानाची दक्षिणेत जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे, मात्र अल्लू अर्जुनचा 'पुष्पा'...

राजकीय

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश शिवसैनिकांच्या लढाईमुळे – पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उध्दव बाळासाहेब ठाकरे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश शिवसैनिकांच्या लढाईमुळे – पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उध्दव बाळासाहेब ठाकरे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश आपल्यामुळे नाही, तर शिवसैनिकांच्या लढाईमुळे मिळालं आहे, असं सांगत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख...

शिवसेनेचे सर्व बालेकिल्ले आपण जिंकले – एकनाथ शिंदे

शिवसेनेचे सर्व बालेकिल्ले आपण जिंकले – एकनाथ शिंदे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापेक्षा अधिक मताधिक्य देत मतदारांनी शिवसेनेवर विश्वास टाकल्याचं शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे....

महाराष्ट्र हे बेरोजगारांचे राज्य झालं आहे – नाना पटोले

महाराष्ट्र हे बेरोजगारांचे राज्य झालं आहे – नाना पटोले

पालघर Dist : बेरोजगारांना नोकरीच्या नावावर लुटण्याचं काम सद्या सुरू आहे. मुलांकडून परीक्षेसाठी शुल्क घतले जाते. आणि मग पुढे पेपर...

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत ॲड. निरंजन डावखरे यांना विजयी करा – परांजपे

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत ॲड. निरंजन डावखरे यांना विजयी करा – परांजपे

ठाणे, 19 जून, (हिं.स) कोकणच्या विकासासाठी पुन्हा एकदा कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ॲड. निरंजन वसंतराव डावखरे यांना विजयी करा, असे...