Day: July 26, 2024

नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा : सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास नकार

* माजी मंत्री सुनील केदार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नवी दिल्ली, २६ जुलै (हिं.स.) : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात ...

Read more

पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घ्यावी  – मुख्यमंत्री

पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घ्यावी  - मुख्यमंत्री मुंबई, 26 जुलै (हिं.स.)। पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या ...

Read more

भोकर विधानसभेसाठी शेतकऱ्यांच्या 75 कोटीवर डल्ला?

भोकर विधानसभेसाठी शेतकऱ्यांच्या 75 कोटीवर डल्ला? शेतकरी संघटनेचा अशोक चव्हाणवर घणाघात मुदखेड ता प्र भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांची ...

Read more

 शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांचे कैवारी मा. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मुंबई येथे मातोश्री निवासस्थानी जाऊन शुभेच्छा देताना शिवसेना उपनेते

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांचे कैवारी मा. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मुंबई येथे मातोश्री निवासस्थानी जाऊन शुभेच्छा ...

Read more

बदनापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवा – उद्धवजी ठाकरे

बदनापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवा - उद्धवजी ठाकरे तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे 26 जुलै अंबड बदनापूर विधानसभा ...

Read more

कॉंग्रेस जिल्हा सचिवपदी माधव हामंद यांची निवड

मुदखेड ता प्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हा सचिव पदि माधव हामंद डोणगावकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, उच्चशिक्षित युवकावर पक्ष ...

Read more

दहा हजारहून अधिक रुग्णांनी घेतला आरोग्य शिबीराचा लाभ

पुणे, 26 जुलै (हिं.स.)। पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण चिंचवड ...

Read more

पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या मदतीसाठी भाजप शहराध्यक्षांचा पुढाकारा

पुणे, 26 जुलै (हिं.स.)।पिंपरी मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक भागात नागरिकांच्या घरात आणि ...

Read more

केरळ आणि पं.बंगालच्या राज्यपालांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

मंजुरी अभावी प्रलंबित विधेयकांप्रकरणी बजावली नोटीस नवी दिल्ली, 26 जुलै (हिं.स.) : केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये वर्षभरापासून 8 हून अधिक ...

Read more

लव्हूरी केंद्राची शिक्षण परिषद संपन्न-केंद्रे.

येवता:प्रतिनिधी:२५ रोजी केज तालुक्यातील लव्हूरी केंद्राची केंद्रस्तीय बैठक माध्यमिक शाळा येवता येथे दुपारी १२:३०ते ०४: ३० वा. आयोजीत करण्यात आली ...

Read more
Page 1 of 2 1 2

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...