पिक विमा दुष्काळ या साठी मयुर बोर्डे यांचे दोन दिवसापासून बेमुदत अन्नत्याग जानेफळ पंडीत येथे सुरू जीव गेला तरी चालेल पण शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत अन्नाचा कण सुद्धा घेणार नाही मयुर बोर्डे
जाफ्राबाद प्रतिनिधी सोमवार दिनांक 15 जुलै पासुन जानेफळ पंडीत येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयुर बोर्डे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बेमुदत ...
Read more































