Day: September 8, 2024

सुधाकर सूर्यवंशी यांचा शिवसेना उबाठा गटाला राम राम

तभा वृत्तसेवा मुदखेड: शिवसेना उबाठा गटाचे मुदखेड शहर संघटक सुधाकर सूर्यवंशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष बबन बारसे यांना देऊन ...

Read more

विविध मागण्यासाठी सोनखेड येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन

विविध मागण्यासाठी सोनखेड येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन सोनखेड - (तभा वृत्तसेवा) तालुक्यातील सोनखेड येथे शेतकरी नेते लक्ष्मण मोरे यांच्या ...

Read more

विचार विकास परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शिक्षकांचा सन्मान

लोहा,: विचार विकास परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था माळाकोळी तालुका. लोहा च्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक ...

Read more

छत्रपती संभाजीनगर पोलिसांची थरारक कामगिरी

त.. भा. प्रतिनिधी, वाळूज महानगर : पहाटे ३:०० वाजता अचानकच पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या मोबाईलवर पंजाब पोलिसांच्या AGTF चे ...

Read more

नवदीप सिंगला रौप्य नव्हे तर ‘सुवर्ण’! भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं

पॅरिस, ८ सप्टेंबर (हिं.स.) : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू नवदीप सिंगने सुवर्णपदक मिळवले आहे. पुरुषांच्या भालाफेकीच्या F41 गटात नवदीपने ४७.३२ ...

Read more

भविष्यात मुंबईसह किनारी भागांना धोका, संशोधनासाठी नासाचे खास रोबोट

मुंबई, ८ सप्टेंबर (हिं.स.) : येत्या 16 वर्षांत म्हणजे 2050 पर्यंत जगासह भारतातील अनेक देश, बेटे आणि किनारपट्टीवरील किमान 13 ...

Read more

महाराष्ट्रात कारागृहातील बंदीसाठी मुक्त विद्यापीठाचा स्तुत्य उपक्रम

नाशिक, 8 सप्टेंबर (हिं.स.)। : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या मार्फत महाराष्ट्रातील विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेले बंदी ...

Read more

राष्ट्रीय ओबीसी महासंघ जालना जिल्हा संघटक पदी बाबासाहेब बटुळे यांची निवड

तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी नालेवाडी येथील श्री. बाबासाहेब एकनाथ बटूळे रा. नालेवाडी ता. अंबड जि. जालना आपण ओ.बी.सी. समाजहितासाठी सतत ...

Read more

जि . प . प्रशाला माहोरा शाळेचा विद्यार्थी निसार शेख याची विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड

जि . प . प्रशाला माहोरा शाळेचा विद्यार्थी निसार शेख याची विभागीय स्तरावर होणाऱ्या कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे . ...

Read more

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत परतुर येथे भाजपाचा मेळावा

=================== माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्ते करणार भाजपामध्ये प्रवेश ==================== भाजपा प्रदेश सचिव राहुल ...

Read more

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

राजू शिंदेंकडे पश्चिम विधानसभाप्रमुखपद!

राजू शिंदेंकडे पश्चिम विधानसभाप्रमुखपद!

राजू शिंदेंकडे पश्चिम विधानसभाप्रमुखपद! उमेदवारी मिळण्यावर एकप्रकारे शिक्‍कामोर्तब!! त. भा. प्रतिनिधी, दि. ९ वाळूज महानगर : दोन महिन्यांपूर्वी भाजपमधून शिवसेनेच्या...

२० कोटींवरून बच्चू कडू-रवी राणांमध्ये जुंपली; डीपीसी बैठकीत फिनले मिलचा वाद उफाळला

उमेदवार मागे घेण्‍यासाठी पैसे मागितले’, आमदार रवी राणांच्या आरोपाने खळबळ

अमरावती 5 ऑगस्ट (हिं.स.) प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अचलपूरचे आमदार बच्‍चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्‍यात पुन्‍हा एकदा वाद...

बहुजन समाज पार्टीने (बि एस पी) टिकीट दिल्यास नायगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविणार —गंगाधर सवई…

बहुजन समाज पार्टीने (बि एस पी) टिकीट दिल्यास नायगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविणार —गंगाधर सवई…

बहुजन समाज पार्टीने (बि एस पी) टिकीट दिल्यास नायगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविणार ---गंगाधर सवई... उमरी तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ...

प्रा. उत्तमकुमार कांबळे यांचा काॅंग्रेस पक्षामध्ये प्रवेश

प्रा. उत्तमकुमार कांबळे यांचा काॅंग्रेस पक्षामध्ये प्रवेश

*प्रा. उत्तमकुमार कांबळे यांचा काॅंग्रेस पक्षामध्ये प्रवेश* देगलूर : प्रा. उत्तमकुमार कांबळे यांनी नांदेड येथील विश्रामगृहात खा. वसंतराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष...