सप्टेंबरमधील नुकसानीचे २९२ कोटी मंजूर, आजवर ४८१ कोटी प्राप्त… मदतीचा तिसरा टप्पा अद्याप बाकी
जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे अभुतपूर्व नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या महायुती सरकारने जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी १८९ कोटी यापूर्वीच ...
Read more