Day: October 30, 2025

तीन नोव्हेंबरपासून ‘मुख्यमंत्री सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा  सुरू, मिळणार ८७ कोटींची बक्षिसे

सोलापूर - उपमुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली 'मुख्यमंत्री सुंदर शाळा' योजनेचा तिसरा टप्पा तीन नोव्हेंबरपासून सुरू ...

Read more

पुणे शहर संघास विजेतेपद, राज्य ज्युनियर बाॅल बॅडमिंटन स्पर्धा : हिंगोली उपविजयी 

सोलापूर - राज्य ज्युनियर बाॅल बॅडमिंटन स्पर्धेत पुणे महानगरपालिका संघाने विजेतेपद पटकाविले. नेहरूनगर येथील जय जवान जय किसान सैनिक स्कूलच्या ...

Read more

गोल्डन सिताफळला आले गोल्डन दिवस’ बाजार समितीमध्ये वाढली गोल्डन सिताफळची उलाढाल 

सोलापूर - श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे सीताफळाची आवक वाढली आहे. बाजारात गोल्डन सीताफळ ४० ते ८० ...

Read more

सर्वाधिक कर वसूली करणार्‍या ग्रामपंचायतींचा सीईओंच्या हस्ते होणार सन्मान

सोलापूर : मिशन स्वाभिमान कर संकलन मोहीमेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातून केवळ चार दिवसात जवळपास चार कोटी ५६ लाख २७ हजार ७७२ ...

Read more

सेस निधीमधून शिष्यवृत्ती परीक्षा शुल्कासाठी तरतूद करा

सोलापूर - अतिवृष्टी व महापूरामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र यंदाच्या अतिवृष्टीमुळे कोलमडून पडले आहे. अशा स्थितीत शिष्यवृत्ती परीक्षेचे परीक्षा शुल्क ...

Read more

प्रतीक्षा यादीतून विस्ताराधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी

सोलापूर  : प्रतीक्षा यादीतून शिक्षण विस्ताराधिकाऱ्यांची रिक्त पदे भरावीत, न्यायालयीन प्रकरणातील शिक्षकांना पदस्थापना द्यावी यासह इतर जिल्हा परिषद स्तरावर रखडलेल्या ...

Read more

श्रीनिवास जिल्ला पंतुलू यांचे धार्मिक क्षेत्रातील विलक्षण कार्य, विविध सामाजिक संघटनांनी केला सत्कार

सोलापूर - संपूर्ण पद्मशाली समाजाचा एकमेव आंरराष्ट्रीय पुरोहित म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास जिल्ला पंतुलू यांनी अत्यंत लहान वयातच धार्मिक क्षेत्रात ...

Read more

महिना अखेरपर्यंत खरडलेल्या जमिनी व बुजलेल्या विहिरींचे पंचनामे पूर्ण होणार 

सोलापूर  : महापुरात खरडून गेलेल्या जमिनी आणि बुजलेल्या विहिरीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून खरडून गेलेल्या जमिनी ...

Read more

सोयाबीन खरेदीसाठी शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा 

सोलापूर - राज्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने सोयाबीनचे दर घसरले जात आहेत. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याने सोयाबीनची खरेदी ...

Read more
Page 2 of 6 1 2 3 6

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...