Day: October 31, 2025

“रन फॉर युनिटी” मॅरेथॉन स्पर्धेतून सदभावना, एकात्मता आणि देशभक्तीचा संदेश

नांदेड / देगलूर : देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशभरात पोलीस दलाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन ...

Read more

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पोलीस प्रशासनाकडून “रन फॉर युनिटी”

नांदेड / माहूर - ज्येष्ठ भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण ...

Read more

अरुणा पाटील चिंचाळकर कासराळी पंचायत समिती गनातून इच्छुक

नांदेड / बिलोली - गेल्या अनेक वर्षापासून शेवटच्या घटकातील जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत असलेले सेवाभावी व्यक्तिमत्व प्रदुम पाटील ...

Read more

पंचशील विद्यालयात गृहमंत्री सरदार पटेल आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन

नांदेड / हदगाव - शहरातील पंचशील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल ...

Read more

जमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांवर पवनचक्की कंपनीकडून गुन्हे दाखल

वाशी / धाराशिव - वाशी तालुक्यात पवनचक्की कंपनीविरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. जमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांवर रिन्यू पवनचक्की ...

Read more

भैरवनाथ शुगर मिल्स लिमिटेड, वाशीची १२ वी मोळीपूजन सोहळ्यात उत्साहाची लाट

धाराशीव / वाशी - वाशी तालुक्यातील तांदळवाडी येथील भैरवनाथ शुगर मिल्स लिमिटेडच्या १२ व्या गळीत हंगामाच्या मोळीपूजन सोहळ्याचा कार्यक्रम शेतकरी ...

Read more

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड

नांदेड / ईस्लापुर - किनवट तालुक्यातील ईस्लापुर येथे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज रोजी इस्लापूर ...

Read more

पोलिस ठाणे तर्फे रन फॉर युनिटी मँरेथान ला उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड - जिल्हा पोलिस व मुक्रमाबाद पोलिस ठाणे तर्फे दि.३१ रोजी राष्ट्रीय एकता दिवस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० ...

Read more

पोलीस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय एकता दिवस, रन फॉर युनिटी उत्साहात

नांदेड / हाणेगाव : हाणेगाव येथे मरखेल पोलीस स्टेशनच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस व तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 ...

Read more

समर्थ बाळगीर महाराजांच्या जन्मभूमीत संतनिवास, भुमीपुजनाचा भक्तीमय सोहळा

नांदेड / नायगांव - पवित्र राहेर तिर्थक्षेत्री श्री समर्थ सदगुरू बाळगीर महाराज जन्मभूमी देवस्थान येथे सोमवार, दि.३ नोव्हेंबर रोजी ‘संत ...

Read more
Page 1 of 6 1 2 6

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...