Day: October 31, 2025

दावा न केलेल्या ठेवींच्या निकालीकरणासाठी विशेष जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन

अहिल्यानगर – ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी अंतर्गत मिळाल्या नसलेल्या आर्थिक मालमत्तांच्या निकालिकरणासाठी विशेष जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन शनिवार, १ नोव्हेंबर ...

Read more

प्रभाग २२ येथे रस्ता काँक्रिटीकरण‎ कामाचे‎ उद्घाटन 

सोलापूर - महापालिका प्रभाग‎ क्रमांक २२‎ येथील‎ लोकशाहीर‎ अण्णाभाऊ‎ साठे‎ नागरी वस्ती सुधारणा योजना‎ अंतर्गत सन‎ २०२३-‎ २४ अंतर्गत माजी ...

Read more

ग्राहकांचा विश्वास हीच लोकमंगलची खरी ताकद – आ.सुभाष देशमुख

सांगोला - लोकमंगल समुहाच्या प्रत्येक संस्थेवर ग्राहकांचा असलेला विश्वास हीच लोकमंगलची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन माजी सहकार मंत्री लोकमंगल समुहाचे ...

Read more

शक्तिपीठ महामार्ग मोजणीस सहकार्य करा , उपविभागीय अधिकारी माळी यांचे आवाहन

सांगोला - शक्तिपीठ महामार्ग मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध करू नये. त्यांच्या मागण्या आपण शासन दरबारापर्यंत पोहोचवू व मोजणीसाठी प्रत्येकाने शेतामध्ये येऊन हद्दी, ...

Read more

सागवानाची १८ झाडे मोडल्याने अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

वैराग - कोरफळे येथील द्राक्ष बागेची घटना ताजी असतानाच इर्ले येथील एका शेतकऱ्याची सागवान झाडे अज्ञात इसमाने मोडून टाकल्यामुळे शेतकऱ्याचे ...

Read more

खड्ड्यांमुळे मृत्यू ; नुकसान भरपाईबाबत महापालिकेत समिती गठित

सोलापूर : शहरातील खड्ड्यांमुळे तसेच उघड्या मॅनहोलमुळे लोकांचे मृत्यू होतात. यासंदर्भात नुकसानभरपाई देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूर महापालिकेत समिती ...

Read more

अल्पवयीन मुलगी बेपत्ता

बार्शी -  १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. तिच्या ब्युटी पार्लरमध्ये सापडलेल्या चिठ्ठीने कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली असून, वडिलांनी बार्शी शहर ...

Read more

आता विकासकांना कर आकारणी विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची नाही गरज

 सोलापूर : शहरात आता एका जागेवर विकास करताना त्या विकास प्रकल्पासाठी विकासाकांना प्राथमिक किंवा अंतिम लेआउट मंजुरीसाठी द्यावे लागणारे महापालिका ...

Read more

पर्यायी रस्ता खुला केल्याने टेंभुर्णीच्या शेतकऱ्यांचे उपोषण स्थगित 

टेंभुर्णी -  बंद केलेला रस्ता खुला करण्यासाठी मातंग एकता आंदोलनचे रामभाऊ वाघमारे व शेतकरी संघटनेचे चंद्रकांत कुटे यांनी शेतकऱ्यांसह बुधवारी दि.२९ ...

Read more

कार्तिकीसाठी शहरातून दोन दिंड्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान

सोलापूर - कार्तिकी वारीसाठी सोलापूर शहरातून देगाव नाका येथील लक्ष्मी नगरातून एक व शेळगीच्या मनिषनगरमधून एक अशा दोन पायी दिंड्यांचे पंढरपूरकडे ...

Read more
Page 4 of 6 1 3 4 5 6

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर :  स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी...

राजकीय

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांची चाचपणी

सोलापूर - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे. महापालिका पंचवार्षिक निवडणुकांचे आरक्षण सोडत लवकरच जाहीर होणार आहे. अशी...

प्रभाग २२ येथे रस्ता काँक्रिटीकरण‎ कामाचे‎ उद्घाटन 

सोलापूर - महापालिका प्रभाग‎ क्रमांक २२‎ येथील‎ लोकशाहीर‎ अण्णाभाऊ‎ साठे‎ नागरी वस्ती सुधारणा योजना‎ अंतर्गत सन‎ २०२३-‎ २४ अंतर्गत माजी...

महापालिकेतून भाजपला हद्दपार करण्यासाठी समविचारी पक्षाची आघाडी करा – शरद पवार 

सोलापूर - आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली....

दासरी हटाव, शिवसेना बचाव! शिवसैनिकांची मागणी

सोलापूर -  शिवसेनेचे विभागीय नेते माजी मंत्री चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकिळ यांच्या उपस्थित महानगरपालिका निवडणुकीच्या...