पूरग्रस्त विद्यार्थ्यांना सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
सांगोला - सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी तीरावरील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्थान यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. समाजाने आपल्याला ...
Read more
























