Day: January 3, 2026

श्री सिद्धेश्वर बाल मंदिर पूर्व प्राथमिक शाळेत गड्डा यात्रेचे आयोजन

सोलापूर - श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर बाल पूर्व प्राथमिक मंदिर शाळेत आज शुक्रवार दि. २/०१/२०२६ रोजी श्री सिद्धेश्वर ...

Read more

मंद्रूपची केळी पोहोचली रशियाला; व्हनमाने परीवाराने घेतले एका वर्षात पाच लाखाचे उत्पन्न

सोलापूर -  दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील हुवण्णा सिध्दप्पा  व्हनमाने यांच्या शेतातील जी९ केळीला रशियाच्या बाजारपेठात मागणी असल्यामुळे पहिल्या टप्प्यात ...

Read more

नववर्षानिमित्त पंढरपूरकरांसाठी स्वरतरंग या बहारदार गीतांची मेजवानी

पंढरपूर - नववर्षाचे औचित्य साधून स्वरसुधा, पंढरपूर यांचे वतीने ‘छोटे उस्ताद मी होणार सुपरस्टार फेम’ गायक राजयोग धुरी यांचा बहारदार ...

Read more

वाळवंट, प्रदक्षिणामार्ग व मंदिर परिसरात  अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी – प्रांताधिकारी सचिन इथापे

पंढरपूर - माघ शुद्ध एकादशी २९ जानेवारी २०२६ रोजी होणार असून,  यात्रा कालावधी २३ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी आहे. या ...

Read more

सोजर फार्मसीच्या प्राध्यापकांना पीएचडी पदवी प्रदान; औषध संशोधनात महत्वपूर्ण योगदान

बार्शी - यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोजर कॉलेज ऑफ फार्मसी, खांडवीचे प्रा. शिवाजी मारुती पाटील व प्रा. रणजीत मधुकर ...

Read more

बंजारा समाजभूषण वसंतराव नाईक यांचे विचार प्रत्येक तांड्यात रुजविणार : जिल्हाध्यक्ष मोतीलाल राठोड

सोलापूर - तांडे, वाड्या व वस्त्यांमध्ये वास्तव्य करत भारतभर भटकंती करीत जीवन जगणाऱ्या बंजारा समाजाला संघटित करण्यासाठी स्व. वसंतराव नाईक ...

Read more

नियोजन, कष्ट, चिकाटी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सराव नेट-सेट परीक्षेत यश मिळविण्यासाठी आवश्यक – प्रा.डॉ. पालके

बार्शी - नेट व सेट परीक्षा प्राध्यापक पदाच्या पात्रता व  नियुक्तीसाठी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. त्यासाठी नियोजन, कष्ट, चिकाटी , ...

Read more

प्रकाश वानकर यांच्या घरात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक; पोलिसांनी केला २० लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : शहर गुन्हे शाखेने एका मोठ्या आंतरराज्य घरफोडीचा छडा लावत तेलंगणातील एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत ...

Read more

एमआयटी बार्शी शाळेत वार्षिक क्रीडा समारंभ उत्साहात साजरा

बार्शी -  प्रयाग कराड विश्वशांती इंग्लिश मिडियम हायस्कूल, बार्शी येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ चा वार्षिक क्रीडा समारंभ दि. २० डिसेंबर ...

Read more

भेसळ खतामुळे बाधित द्राक्षबागेला आमदार अभिजीत पाटील यांची भेट

माढा : तालुक्यातील अंजनगाव (खे) येथील शेतकरी विश्वनाथ हरिभाऊ पांढरे यांच्या शेतातील द्राक्षबाग भेसळयुक्त खतामुळे मोठ्या प्रमाणात जळाल्याची घटना घडली ...

Read more
Page 2 of 4 1 2 3 4

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...