Day: January 8, 2026

गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्यांची खैर नाही; स.पो.नि. डोंगरे

वळसंग -  पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास अत्यंत तत्परतेने व प्रभावीरीत्या करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक ...

Read more

प्रशासन व पत्रकार यांच्यात चांगला समन्वय असावा – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर : मागील अडीच वर्षापासून जिल्ह्यातील सर्व प्रसार माध्यमे विशेषतः महसूल बीट प्रतिनिधी यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला खूप सहकार्य मिळालेले आहे. त्यामुळे मागील वर्षी आलेली पूर परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळणे शक्य झाले. जिल्ह्यातील अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न व कामांमध्ये प्रसार माध्यम प्रतिनिधी यांच्याकडून वेळोवेळी माहिती मिळत गेल्याने त्यात आवश्यक बदल करून ती कामे मार्गी लावण्या प्रशासनाला मदत झाली. त्यामुळे प्रशासन व पत्रकार यांच्यात पुढील काळात ही चांगला समन्वय असावा, असे मत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केले. नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित महसूल बीट प्रतिनिधी यांचा पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, मराठी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक संचारचे प्रतिनिधी विक्रम खेलबुडे, दैनिक पुण्यनगरी चे महेश पांढरे, लोकमतचे बाळकृष्ण दोड्डी, सकाळचे प्रमोद बोडके, तरुण भारतचे अविनाश गायकवाड, तरुण भारत संवाद चे संतोष आचलरे, एबीपी माझाचे आफताब शेख, टीव्ही नाईन चे सागर सुरवसे त्यांच्यासह महसूल बीट चे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद हे सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत असताना म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारिता चांगली असून ते प्रशासनाला नेहमी सहकार्य करत असतात. मागील अडीच वर्षे जिल्हाधिकारी म्हणून कार्य करत असताना पत्रकारांनी सहकार्याची भूमिका ठेवली व पुढे ही अशीच भूमिका कायम ठेवावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच मागील वर्षी माझी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्या पूर परिस्थितीमध्ये प्रशासन चांगल्या प्रकारे काम करून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे व तसेच पुरात अडकलेल्या अनेक नागरिकांना बचाव पथकामार्फत बचाव करण्यात प्रशासन यशस्वी झाले. यावेळी प्रसार माध्यमाने प्रशासनाशी सहकार्याची भूमिका ठेवल्याने प्रशासनाला अधिक गतीने काम करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. आषाढी व कार्तिकी वारीमध्ये वारकऱ्यांना उत्कृष्ट सोयी सुविधा देण्यामध्ये प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचाही स्वीकार करून त्या पद्धतीने प्रशासनाने काम केले. वारीचे नियोजन ही त्यामुळे उत्कृष्ट झाले. तसेच होटगी रोड विमानतळ येथून विमानसेवा सुरू करणे, बोरामणी विमानतळ सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवणे, आयटी पार्क जागा निवडून सुरू करणे, पंढरपूर येथील कॉरिडॉर अशा अनेक महत्त्वपूर्ण विकास कामांमध्ये प्रसार माध्यमाने प्रशासनाशी सहकार्य पूर्ण भूमिका बजावली, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.                 प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व महसूल बीट प्रतिनिधी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी केले तर आभार सकाळचे प्रतिनिधी प्रमोद बोडके यांनी मानले.   या कार्यक्रमास उपस्थित पत्रकार पुढील प्रमाणे :- श्री. विक्रम खेलबुडे, श्री. प्रमोद बोडके, श्री. महेश पांढरे, श्री. अविनाश गायकवाड, ...

Read more

भंते सुमितजी नागसेन च्या नेतृत्वात सोपल, राऊत च्या हस्ते बौद्ध परिषदचे उदघाटन

पांगरी : प्रांतिक परिषद 10 मे 1924 रोजी.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली बार्शी जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती.त्या मध्ये ...

Read more

पोलीस रेझिंग डे निमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न 

वळसंग : दि.०७ जानेवारी रोजी वळसंग पोलीस ठाणे हद्दीत पोलीस रेझिंग डे निमित्त शंकरलिंग प्रशाला, वळसंग, श्री रामलिंगेश्वर प्रशाला, तीर्थ ...

Read more

प्रभाग क्र.६ मध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज कामाचा शुभारंभ

मोडनिंब - येथील मोडनिंब (ता.माढा) शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील अंडरग्राऊंड ड्रेनेज योजनेच्या कामाचे भूमिपूजन आज पार पडले. या भागातील ...

Read more

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरींग विद्यार्थ्यांसाठी सहा दिवसीय व्हॅल्यू अॅडिशन कार्यक्रम

पंढरपूर - येथील एस के एन  सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात “प्रॅक्टिकल स्किल्स इन ...

Read more

प्रक्रिया निर्भय, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी यंत्रणांचा समन्वय महत्वाचा 

सोलापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया, मतमोजणीसाठीची तयारी तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी राज्य ...

Read more

सुर्यकांत क्षीरसागर यांना मानाचा ‘स्व. बाबुराव डिसले’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

वैराग - बळेवाडी येथील 'विज्ञान संत अंकुश पाटील कृषी ज्ञान मंदिर'चे प्रशिक्षक आणि कासारवाडी (ता. बार्शी) येथील प्रयोगशील शेतकरी श्री. ...

Read more

सांगोल्यात पर्यावरण संरक्षण विषयावर कायदेविषयक शिबिर 

सांगोला - राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूरचे अध्यक्ष ...

Read more

नववर्षाच्या आरोग्यदायी सुरुवातीसाठी मोफत योग उपक्रमाचे आयोजन

मुंबई : हॅबिल्‍ड या भारतातील पहिल्‍या उत्तम सवय अंगिकारण्‍यास साह्य करणाऱ्या प्‍लॅटफॉर्मने आपला प्रमुख उपक्रम 'हर घर योग'च्‍या लाँचची घोषणा केली ...

Read more
Page 3 of 5 1 2 3 4 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

कष्टकरी कामगारांच्या आरोग्यासाठी‎ ठोस व्हिजन-भाजप उमेदवार किसन जाधव

सोलापूर‎ -  महानगरपालिका सार्वत्रिक‎ निवडणूक २०२६‎ च्या‎ पार्श्वभूमीवर‎ प्रचाराला‎ चांगलाच‎ वेग‎ आला‎ असून‎ मतदानास‎ अवघे काही दिवस‎ शिल्लक राहिले आहेत.‎...

संविधानाचे संरक्षण करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावा; प्रभाग सहाचे अपक्ष उमेदवार

सोलापूर  - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे संरक्षण करण्यासाठी मतदारांनी जागरूक राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे प्रतिपादन माजी महापौर...

राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाग ५ मध्ये होम टू होम प्रचार

सोलापूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रभाग क्रमांक ५ मध्ये होम टू होम प्रचाराला जोरदार सुरुवात झाली...

अमित ठाकरेंनी सरवदे कुटुंबीयांची सांत्वन्पर घेतली भेट

सोलापूर - अमित ठाकरेंनी मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे कुटुंबियांची रविवारी भेट घेत सांत्वन केले. बाळासाहेब सरवदे यांच्या पत्नी...