Day: January 8, 2026

अवघ्या ४८ तासांच्या आत बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचा पोलिसांनी घेतला शोध

बार्शी - शहर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या ४८ तासांच्या आत बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यात यश आले ...

Read more

दर्पण दिनाचे औचित्य साधून लोकशाहीचा ‘चौथा स्तंभ’ सन्मानित !

परंडा  - लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेचा आणि समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्याच्या उद्देशाने, नगरपरिषद कार्यालयात दि . ६ जानेवारी ...

Read more

निंबर्गी पंचायत समिती गणात शैलजा जानकर यांच्या उमेदवारीची चर्चा 

सोलापूर -  दक्षिण तालुक्यातील निंबर्गी पंचायत समिती गण अनूसूचित जातीसाठी आरक्षित आहे. या गणातून शैलजा सिद्धाराम जानकर या निवडणूक लढण्यास ...

Read more

दयानंद बिडवे यांना स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्याची मागणी

अक्कलकोट - भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ता दयानंद बिडवे हे शांत, संयमी व मितभाषी अजात शत्रू असलेले कार्यकर्ते आहेत. गेल्या ३५ वर्षापासून ...

Read more

इंद्रजीत पवार यांचा पन्नासावा वाढदिवस विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरा

सोलापूर - भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कोषाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा वाढदिवस विविध लोकउपयोगी व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. यावेळी ...

Read more

शिवसेनेच्या वतीने टेंभुर्णीत पत्रकारांचा सन्मान; लोकसभा प्रमुख संजय कोकाटेंच्या पुढाकारातून कार्यक्रम

टेंभुर्णी - मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ०६ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा करण्यात ...

Read more

सिद्धेश्वर मंदिर परिसरात पोलिसांच्यावतीने मॉक ड्रिल

सोलापूर - श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात येत आहे. ...

Read more

अक्कलकोट शहरात पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र

अक्कलकोट - तीर्थक्षेत्र अक्कलकोटी स्वामी दर्शनार्थ येणाऱ्या स्वामी भक्ताच्या संख्येत प्रचंड मोठया प्रमाणात वाढ होत आहे . ३१ डिसेंबरला शहरात ...

Read more
Page 5 of 5 1 4 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

अमित ठाकरेंनी सरवदे कुटुंबीयांची सांत्वन्पर घेतली भेट

सोलापूर - अमित ठाकरेंनी मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे कुटुंबियांची रविवारी भेट घेत सांत्वन केले. बाळासाहेब सरवदे यांच्या पत्नी...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षांनी दिला राजीनामा 

सोलापूर - दादांच्या राष्ट्रवादीत लाडक्या ताईंची गळती लागली आहे. शहराध्यक्षांसह युवती अध्यक्षाने पक्ष सोडला आहे. राजीनामा सत्र सत्ताधारी पक्षात नाही...

अधिकृत उमेदवारी नसलेल्यांनी माघार घ्यावी ; अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करावी लागेल

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी ज्या कार्यकर्त्यांना पक्षाकडून...

वानकर परिवाराने केला भाजपमध्ये प्रवेश

सोलापूर - प्रभागातील नागरिकांना जे आम्ही आश्वासन दिलेले आहेत हे काम करण्यासाठी निधीची खूप गरज असते. सातत्याने यापूर्वी आम्ही विरोधकाची...