Day: January 20, 2026

जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीसाठी परिचारक आणि भालके दोन्ही गटाकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू

पंढरपूर - जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीची तयारी सर्वच नेत्यांनी सुरू केली ...

Read more

राष्ट्रवादीला रामराम करत उद्योजक उदय मानेंचा भाजपात प्रवेश

मोडनिंब - (ता. माढा) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उद्योजक उदय माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत भारतीय जनता पक्षात ...

Read more

प्रजासत्ताक दिन समारंभ नियोजन पुर्व बैठक संपन्न, तहसिलदार सचिन लंगुटे यांनी घेतला नियोजनाचा आढावा

पंढरपूर - भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ व्या वर्धापन दिन सोमवारी २६ जानेवारी २०२६ रोजी साजरा करण्यात येणार असून,  शासकीय ध्वजारोहण ...

Read more

रामोशी बेरड समाज महायुती सोबत दौलत शितोळे

माळशिरस - नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने इतिहास घडवला आहे. हा इतिहास घडवणारे व्यक्ती म्हणजे होणारे पंतप्रधान ...

Read more

दक्षिणमध्ये ४६८ अर्जांची विक्री; भाजपा ५, शिवसेना १ तर काॅंग्रेसकडून १ उमेदवारी दाखल

सोलापूर, - इच्छुकांकडून सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून जिल्हा परिषदेसाठी ३ तर पंचायत समितीसाठी ४ जणांनी उमेदवारी दाखल ...

Read more

श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचा विवाह सोहळा ; श्री रूक्मिणी स्वयंवर कथेस प्रारंभ

पंढरपूर - श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचा विवाह सोहळा माघ शुध्द १ ते ५ या कालावधीत संपन्न होत असून, मुख्य दिवस ...

Read more
Page 4 of 4 1 3 4

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

काँग्रेसचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणणे हेच ध्येय : खा. शिंदे 

 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती  खा. प्रणिती शिंदे, जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार यांच्यासह नेतेमंडळी यांच्या...

मोची समाजाचा भाजपाला निर्णायक पाठिंबा; प्रभाग २२ मधील किसन जाधव पॅनलला मोठे बळ

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपाचे उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका नागेश गायकवाड आणि चैत्राली...

प्रभाग 6 मधील जनता सेना-भाजपच्या उमेदवारांचा पराभव करेल

सोलापूर - प्रभाग 6 मध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून निवडून येऊन सुद्धा या भागामध्ये एकही ठोस काम न केलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या...

प्रभाग २४ मध्ये धनुष्यबाण पुन्हा फडकवणार कार्यकर्त्यांसमोर राजेश काळे यांची भीष्म प्रतिज्ञा

सोलापूर - महानगरपालिका प्रभाग क्रमांक २४ च्या राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप झाला असून माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांचे...