Day: January 28, 2026

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात…

बारामती - "उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथील विमानतळावर लँडिंगदरम्यान ही घटना घडली. ...

Read more

अमोल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

करकंब : अभिछाया प्रतिष्ठान संचलित अमोल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करकंब येथील विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाच्या संशोधनासाठी आवश्यक माहिती प्रत्यक्ष ...

Read more

आर्या कॉलेज ऑफ फार्मसी ची कोल्हापूरच्या एस जी फाइटोफार्मा कंपनीस भेट

टेंभुर्णी - येथील आर्या कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी डी फार्मसी अभ्यासक्रमाच्या फार्मसी क्षेत्रभेटी अंतर्गत कोल्हापूर मधील एसजी फायटो फार्मा ...

Read more

माघवारीतील तिसरे गोल रिंगण पेनूर येथे उत्साही वातावरणात पार पडले

सोलापूर - वारकरी परंपरा म्हटले की वारीची चर्चा आली त्या मधील माघ वारीतील मोठी परंपरा असून निष्ठेने केलेली पाहावयास मिळते. ...

Read more

जय महाराष्ट्र तरुण मंडळ शिवजन्मोत्सव उत्सव अध्यक्ष पदी अर्जुन घाडगे

सोलापूर - जय महाराष्ट्र तरुण मंडळ शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ च्या उत्सव अध्यक्ष पदी अर्जुन घाडगे यांची निवड करण्यात आली. सालाबादप्रमाणे ...

Read more

बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप ; ग्राहकांना भासला पैशांचा तुटवडा ?

सोलापूर - प्रजासत्ताक दिनाची सार्वजनिक सुटी आणि मंगळवारी ऑल इंडिया एम्प्लॉइज युनियनच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या देशव्यापी आंदोलनामुळे बँका बंद ...

Read more

सेट उत्तीर्ण यशाबद्दल आदर्श शिक्षिका किरण  घाडगे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान

वेळापूर - ग्रामपंचायतीच्या यांच्यावतिने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुली) वेळापूर येथील आदर्श शिक्षिका सौ. ...

Read more

महापालिकेत 40 जणांना गुणवंत अधिकारी – कर्मचारी पुरस्कार प्रदान

सोलापूर  :  प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते एकूण 40 जणांना गुणवंत अधिकारी - कर्मचारी  पुरस्कार प्रदान ...

Read more

मंत्री गिरीष महाजन यांच्या विरोधात आक्रोश; पोस्टरला जोडे मारत भीमसैनिकांनी जाळले पोस्टर

सोलापूर - नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी नाशिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात भारतरत्न ...

Read more

श्री वीरतपस्वी पुण्यतिथीनिमित्त श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम

सोलापूर - श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या ७० व्या पुण्यतिथीनिमित्त श्री  बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. ...

Read more
Page 3 of 6 1 2 3 4 6

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...