Month: January 2026

स्नेहसंमेलन म्हणजे उत्साहाचा परमोच्च क्षण – रामचंद्र इकारे

बार्शी - वर्षभर विद्यार्थी अभ्यासाला जुंपलेले असतात. सोबतच अनेक छोटे मोठे उपक्रम राबविले जातात. मात्र वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे शाळेतील सर्वच ...

Read more

मतदान केंद्रांवर आवश्यक स्टेशनरीसह इतर साहित्य वितरणाची जय्यत तयारी 

सोलापूर : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रात आवश्यक असलेले स्टेशनरी साहित्यासह इतर आवश्यक साहित्य वितरण करण्यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली ...

Read more

राष्ट्रीय युवक दिनानिमित्त सांगोला न्यायालयात विशेष कायदेविषयक शिबिर 

सांगोला - राष्ट्रीय व राज्य तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने सोलापूरचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश एम.एस.शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली तसेच सचिव पी.पी.पेठकर ...

Read more

अनुष्का पाटोळे च्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे – दलित महासंघाची मागणी

बार्शी - लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत शिकणारी अनुष्का किरण पाटोळे या विद्यार्थिनी ३ जानेवारी सावित्रीमातेच्या जन्मदिनी सकाळी ...

Read more

युनायटेड अकॅडमी अंतिम फेरीत; मास्टर्स क्रिकेट अकादमीची 12 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा

सोलापूर - मास्टर्स क्रिकेट अकादमीच्या 12 वर्षांखालील लेदर बाॅल क्रिकेट स्पर्धेत युनायटेड क्रिकेट अकॅडमीने अंतिम फेरीत प्रवेश केला. हर्षदीप साठे ...

Read more

आनंद बाजारात ३५ हजाराची उलाढाल

बार्शी - विद्यार्थ्यांना दररोज ज्ञानदानाचे धडे देणाऱ्या शिक्षकांनी आज व्यवहारज्ञानाची जोड देत आनंद बाजाराचे उपळाई (ठों) शाळा नंबर २ येथे ...

Read more

किशोरी मेळाव्यात उपळाई (ठों) शाळेने साधली हँट्रिक

बार्शी - सावित्रीबाई फुले यांची जयंती हा दिवस किशोरी हितगुज मेळावा म्हणून साजरा केला जातो. पंचायत समिती शिक्षण विभाग बार्शीच्यावतीने ...

Read more

कुंभार कन्येच्या माहेरांकडून ५६ घागरी सुपूर्द

सोलापूर : सिद्धेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्यानिमित्त शनिवारी कसब्यातील कुंभार कन्येच्या माहेरांकडून ५६ मातीच्या घागरी यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्याकडे ...

Read more

खेलो इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्राची रूपेरी सांगता; दिक्षा यादवला रौप्‍यपदक

दीव - खेलो इंडिया बीच स्‍पर्धेत महाराष्ट्राने समारोपाच्या दिवशी रूपेरी सांगता केली.  सागरी जलतरणात साताऱ्याच्‍या दिक्षा यादवचे रौप्‍यपदक पटकावले.  दीवमधील अरबी ...

Read more

संविधानाचे संरक्षण करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावा; प्रभाग सहाचे अपक्ष उमेदवार

सोलापूर  - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे संरक्षण करण्यासाठी मतदारांनी जागरूक राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे प्रतिपादन माजी महापौर ...

Read more
Page 107 of 144 1 106 107 108 144

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...