Month: January 2026

पोलिसांनी पाच लाखांचे सोने चोरणाऱ्या चोरट्यांना 24 तासात पकडले

जेऊर - करमाळा पोलिसांनी करमाळा शहर व परिसरातील चोऱ्यावरती नियंत्रण व झालेल्या चोऱ्यांचा शोध तात्काळ लावण्याचा धडाका नवीन वर्षात ही ...

Read more

शालेय विद्यार्थी आदर्शाच्या शोधात असतात – उर्मिला कानेटकर 

बार्शी - सामान्य कुटुंबात जन्माला येऊन असामान्य कर्तृत्व संपादन करत पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरलेल्या स्व. शिवाजीराव डिसले यांच्यासारख्या व्यक्ती प्रेरक ...

Read more

ऑपरेशन सिंदूर नृत्यातून नेताजीच्या विद्यार्थ्यांनी जागवल्या देशभक्ती

सोलापूर - निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ऑपरेशन सिंदूर गीतावर बहारदार नृत्य सादर पालकांमध्ये देशभक्ती ...

Read more

करमाळा तालुक्यातील ग्रामसेवकांनी दिव्यांगांचा  5% निधी वाटप न केल्यास कारवाईची मागणी 

जेऊर - करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत व पंचायत समिती मार्फत  दिव्यांग बांधव यांना 5 % टक्के  सन 2024-25 चा निधी वाटप ...

Read more

राज्यस्तरीय कबड्डी महोत्सवात राकेशभाऊ घुले कबड्डी संघ, पुणे विजेता

बार्शी् - कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, सोलापूर कबड्डी ...

Read more

स्वराज्य माहिती अधिकार संघटनेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

सोलापूर : स्वराज्य माहिती अधिकार संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सोलापूर श्रमिक  पत्रकार संघाच्या  सभागृहात 21 पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या ...

Read more

अवघ्या ४८ तासांच्या आत बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचा पोलिसांनी घेतला शोध

बार्शी - शहर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या ४८ तासांच्या आत बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यात यश आले ...

Read more

दर्पण दिनाचे औचित्य साधून लोकशाहीचा ‘चौथा स्तंभ’ सन्मानित !

परंडा  - लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेचा आणि समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्याच्या उद्देशाने, नगरपरिषद कार्यालयात दि . ६ जानेवारी ...

Read more

निंबर्गी पंचायत समिती गणात शैलजा जानकर यांच्या उमेदवारीची चर्चा 

सोलापूर -  दक्षिण तालुक्यातील निंबर्गी पंचायत समिती गण अनूसूचित जातीसाठी आरक्षित आहे. या गणातून शैलजा सिद्धाराम जानकर या निवडणूक लढण्यास ...

Read more

दयानंद बिडवे यांना स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्याची मागणी

अक्कलकोट - भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ता दयानंद बिडवे हे शांत, संयमी व मितभाषी अजात शत्रू असलेले कार्यकर्ते आहेत. गेल्या ३५ वर्षापासून ...

Read more
Page 122 of 144 1 121 122 123 144

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...