महाराष्ट्राचा विकासपुरुष हरपला… खरंच आमचा बाप माणूस गेला – नगरसेवक किसन जाधव
सोलापूर - महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात विकासाचा दूरदृष्टीकोन घेऊन चालणारा, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा आणि संपूर्ण राज्याला कुटुंब मानणारा नेता ...
Read more

































