Day: March 8, 2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांचे समाधान 

पंढरपूर -  महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन कामाला वेग देण्यासाठी आणि नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज ...

Read more

संकष्ट चतुर्थी निमित्त स्वामीनाथ बाबर व संकेत पवार यांच्या हस्ते सहपत्नीक पूजा

अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले ...

Read more

डॉ.सुनयना माळी बेस्ट रिव्हिव्हर म्हणून सन्मानित

सांगोला - सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे येथील डॉ.सुनयना माळी यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील प्रकाशनासाठी बेस्ट रिव्हिव्हर म्हणून इंनोवेटिव्ह ...

Read more

समाजाच्या जडणघडणीत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे – सी. ई.ओ.कुलदीप जंगम

सोलापूर - बालकांच्या सर्वांगीण विकासात अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बालकांचे पोषण, आरोग्य, पूर्वप्राथमिक शिक्षण तसेच ...

Read more

श्री सिद्धेश्वर तलावाच्या शुद्धीकरणासाठी ‘बायोकल्चर’ प्रकल्पाचे यशस्वी प्रात्यक्षिक

सोलापूर : श्री सिद्धेश्वर तलावातील जलशुद्धीकरणासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या पर्यावरण संवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'बायोकल्चर/बायोरेमेडिएशन'  प्रक्रियेचा आढावा आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक ...

Read more

नाझरे येथे विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यास तीव्र विरोध

सांगोला - नाझरे ता.सांगोला येथे सध्या महावितरण कार्यालयाकडून स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू आहे. परंतु या स्मार्ट मीटर मधून अधिक ...

Read more

समाधान शिबिरामधून लाभार्थ्यांना एकाच दिवसात दाखले वाटप – तहसीलदार बुटे

दक्षिण सोलापूर - विद्यार्थी, पालक व नागरिकांना विविध दाखले मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात . हेलपाटे मारल्यानंतरही अनेक त्रुटी ...

Read more

राज्यस्तरीय संघटनेच्या सदस्यपदी डॉ.संजयकुमार गायकवाड

सांगोला - लोणविरे, ता.सांगोला येथील व सध्या श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालय सांगली येथील इतिहास विभागात कार्यरत असणारे प्रो.डॉ.संजयकुमार ...

Read more

शेतकरी कन्येची संघर्षगाथा; पूनम सुर्वे यांची पीएसआय पदावर निवड

सोलापूर - जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या जोरावर बैरागवाडी मोडनिंब (ता. माढा)  येथील शेतकरी कन्या पूनम किसन सुर्वे यांनी महाराष्ट्र लोकसेवा ...

Read more

मालगोंडा हॉस्पिटलमध्ये पोटाच्या कॅन्सरवर यशस्वी उपचार

अक्कलकोट - ग्रामीण भागातील रुग्णांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने अक्कलकोटमधील मालगोंडा हॉस्पिटलने एक महत्त्वाचा टप्पा गाठला ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...