Wednesday, March 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत अनुराधा थोरात स्पोर्ट्स अकॅडमीला 35 पदके

Makrand Dhobalebyतरुण भारत
February 5, 2026
in sports
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –  पेड्डेम इंडोअर स्टेडियम मापुसा,गोवा येथे दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या 10 व्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत अनुराधा थोरात कराटे स्पोर्ट्स अकॅडमीच्या 20 स्पर्धकांनी आपापल्या वयोगट व वजनीगटात  एकूण 20 स्पर्धकांनी 14 सुवर्णपदके, 11 रौप्य पदके आणि 10 कांस्यपदके अशी एकूण 35 पदके पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.सर्व विजयी स्पर्धकांना मुख्य राष्ट्रीय कराटे प्रशिक्षिका व आंतरराष्ट्रीय पंच शिहान कु. अनुराधा महादेव थोरात (ब्लॅक बेल्ट फिफ्थ डिग्री ), वीर सुरा, धानेश बिराजदार यांचे मार्गदर्शन लाभले.

 विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणे :-

 *काता व कुमिते प्रकारात*मुले: -* 

माहीर सुनिल सिक्वेरा ( सुवर्ण, सुवर्णं ) 

मयुरेश नरसय्या गुंटुक ( सुवर्ण, सुवर्णं ), ओंकार शाम साखरे ( सुवर्ण, सुवर्णं ), सच्चीदानंदा सिद्राम येलदी ( सुवर्ण, सुवर्णं ), समर्थ राजशेखर माळी ( सुवर्णं, रौप्य),  विश्वराज कृष्णदेवराय गरड ( सुवर्णं, कांस्य ), राजवीर सुशांत बामणे ( सुवर्ण), योगेश गुरुपाद भैरगोंड ( रौप्य,रौप्य) रुत्विक  पोनामंडा ( रौप्य) ऋतुराज सुशांत बामणे  ( रौप्य) दिलनवाज इलाही पठाण (कांस्य, कांस्य ) मनोज प्रसन्न कांबळे (कांस्य, कांस्य )

 *मुली :-* 

अध्या सागर एकबोटे ( सुवर्णं, रौप्य), प्रणाली विजयकुमार गुजर ( सुवर्णं, रौप्य), शिवप्रिया सिद्राम येलदी (कांस्य, सुवर्ण) सुनाक्षी राजशेखर माळी ( कांस्य, रौप्य), सर्वज्ञा व्यकटेश गुंडेली (रौप्य), अरफा अल्ताफ जमादार (कांस्य, रौप्य), स्नेहा सिद्धाराम हिप्परगी (कांस्य, रौप्य), प्रगती भीमराव पवार (कांस्य )….

————————————

गोवा येथे पार पडलेल्या 10 व्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश मिळविलेल्या स्पर्धकांसमवेत मुख्य राष्ट्रीय कराटे प्रशिक्षिका व आंतरराष्ट्रीय पंच शिहान कु. अनुराधा महादेव थोरात 

Post Views: 117
Previous Post

तरुण भारत इम्पॅक्ट :  रस्ता दुरुस्तीचे काम सुरू, घेतला मोकळा श्वास

Next Post

डॉक्टर गुरुनाथ परळे यांचे पोर्टेबल ईसीजी उपकरण

Makrand Dhobale

तरुण भारत

Next Post

डॉक्टर गुरुनाथ परळे यांचे पोर्टेबल ईसीजी उपकरण

ताज्या बातम्या

दत्त ग्रुप मंडळाच्या वतीने स्वामी समर्थ दिंडीचे स्वागत

March 25, 2026
अत्यंत कमी कालावधीचे व अत्यंत कमी वजनाच्या नवजात शिशुला वाचविण्यात यश

अत्यंत कमी कालावधीचे व अत्यंत कमी वजनाच्या नवजात शिशुला वाचविण्यात यश

March 25, 2026
श्री स्वामी समर्थ प्रकटदिन पारायण, मानसपुजा, नामस्मरण व स्वामीनामाच्या गजरात साजरा

श्री स्वामी समर्थ प्रकटदिन पारायण, मानसपुजा, नामस्मरण व स्वामीनामाच्या गजरात साजरा

March 25, 2026
‘मोरया स्मॅशर्स’ गाजला; बॅडमिंटन लीग सिझन-१ मध्ये उपविजेतेपदाची झेप!

‘मोरया स्मॅशर्स’ गाजला; बॅडमिंटन लीग सिझन-१ मध्ये उपविजेतेपदाची झेप!

March 25, 2026
“शिक्षण, समाज आणि संस्कृतीच्या बेरजेतूनच मानवी सभ्यतेची निर्मिती” – डॉ. विश्वधार देशमुख

“शिक्षण, समाज आणि संस्कृतीच्या बेरजेतूनच मानवी सभ्यतेची निर्मिती” – डॉ. विश्वधार देशमुख

March 25, 2026
एस आय आर मतदार नाव नोंदणीचे कार्य प्रगतीपथावर : टी आर बिरादार

एस आय आर मतदार नाव नोंदणीचे कार्य प्रगतीपथावर : टी आर बिरादार

March 25, 2026
मनपा शिक्षण व महिला बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी निरंजना लांडगे

मनपा शिक्षण व महिला बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी निरंजना लांडगे

March 25, 2026
किनवट येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावा

किनवट येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावा

March 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0765552

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697