भारतावर इंग्रजाचं राज्य होतं, त्याकाळात इंग्रजांनी देशात विविध वास्तू बांधल्या होत्या. यामधील अनेक वास्तू आजतायगत उत्तम स्थितीत आहे. यापैकी अनेक ब्रिटीशकालीन वास्तू जगभरात प्रसिद्धही आहे. यातील एक म्हणजे भारतातील एक पूल. पश्चिम बंगालमधील हावडा पूल हा ब्रिटीशकालीन बांधकामाचा उत्तम नमुना आहे. अनेकांना माहित नसेल की हा पूल फक्त दोन खांबावर बांधण्यात आला असून हा तयार करताना नट किंवा बोल्टचा वापर करण्यात आलेला नाही.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...