चौबे पिपंरी ता माढा जिल्हा सोलापूर या गावातील सकल मराठा समाजाने महाराष्ट्रात मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये समाविष्ट करावे ही मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना मराठा बांधवांनी गाव बंद केली आहे .ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंग मध्ये मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण मिळावे यासाठी ठराव ही घेतला आहे.
यावेळी सरपंच प्रतिनिधी हनुमंत खताळ.उपसरपंच योगेश जाधव . चेअरमन जयंत लबंटकर, संतोष उरमोडे, धनेश भगत, केशव शेंडगे, ब्रह्मदेव शेंडगे, रमेश जाधव, संजय पवार, काका चव्हाण,भिमराव जाधव ,रणजीत जाधव ,राज जाधव, बालाजी बाबर, महेश उरमोडे, श्रीकांत दबडे, अक्षय जाधव, गणेश जाधव ,महेश जाधव, भाऊ उरमोडे, अनिल जाधव, लक्ष्मण जाधव, सतिश जाधव, शंकर शेंडगे ,तानाजी जाधव, सत्तार शेख, बाबा कांबळे, सोन्या उरमोडे, बापू बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.