सोलापूर – दि 5 नोव्हेंबर 2025 रोजी पूणे येथे आयोजित किशोर किशोरी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्हा संघात निवड झालेली आहे. व श्रीराम स्पोर्ट्स क्लब या संघातून जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले .
या खेळाडूला क्रीडा विभाग प्रमुख श्री संतोष पाटील व मोनिका जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्याणी जी एच उपमुख्याध्यापिका मिना दुधनीकर पर्यवेक्षिका सुनिता मंद्रुपकर व नागमणी पेगडा उपस्थित होते. व तसेच शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापूरे उपाध्यक्ष सौ यमुना दिड्डी सचिव संतोष गड्डम व सहसचिव नागेश शेंडगे यांनी मनःपूर्वक आभार मानले


















