सोलापूर – 26/11 च्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूर एम.आय.डी.सी., तेजज्ञान फाउंडेशन सोलापूर (हॅप्पी थॉट्स) व एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विघमाने श्रृती इंजिनिअरिंग प्लॉट नं.डी-2 , अक्कलकोट रोड, कोसंदर इंडस्ट्रीजच्या बाजूला, नविन पोलीस ठाणे समोर, बुधवार दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरास जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले. अधिक माहिती साठी 9822606232 / 9822606242 या नंबर वरती संपर्क साधण्याचे केले आवाहन.



















