पुणे : बारामती येथे दिनांक 27 नोव्हेंबर 2025 ते 30 नंबर 2025 रोजी होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय सॉफ्टटेनिस स्पर्धेत सोलापूरच्या 16 खेळाडूं सहभाग नोंदवित आहेत. नऊ नोव्हेंबर रोजी पुणे विभागीय क्रीडा संकुल,, येरवडा येथे संपन्न झालेल्या पुणे विभागीय स्पर्धेतून या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे .
14 वर्षाखाली गटात आर्य पवार, तर 19 वर्षाखाली गटात केतकी चौगुले, सार्थक धुमाळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. सोलापुरातील खेळाडूंचे राज्य स्पर्धेसाठी साठी निवड करण्यात आली आहे.14 वर्षाखाली गटात
1) आर्य पवार – वि.मेहता प्रशाला सोलापूर
2) ऋषिकेश चव्हाण – लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूल
3) तनुज संचेती – K L E इंग्लिश मीडियम स्कूल
4) देवांश क्षीरसागर डी बी एफ दमानी स्कूल सोलापूर
मुली
1) मृण्मयी गायकवाड -ऑर्किड इंग्लिश मीडियम स्कूल
2) आराध्या जाधवव – राज मेमोरियल स्कूल
3)नेत्रा मगर – सिंहगड स्कूल
4) प्रणव्या मेघनातन – इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल
17 वर्षाखालील मुले
1) अजिंक्य वसपटे -श्रीमती निर्मला ताई ठोकळ प्रशाला
मुली
1) विपश्यना सोनवणे -शांती इंग्लिश स्कूल
2) भवानी हिरेमठ – डी बी एफ दमाणी हायस्कूल
19 वर्षाखाली मुले
1)सार्थक धुमाळ –
२)शिवम हडपत -नेताजी सुभाष चंद्र बोस ज्युनिअर कॉलेज
3) जोसेफ भंडारी – छत्रपती शिवाजी प्रशाला
मुली
केतकी चौगुले ,भक्ती जाधवद संगमेश्वर जूनियर कॉलेज सोलापूर
यांना सुधीर सालगुडे महेश झांबरे ,अक्षय गवळी पूजा सालगुडे बालाजी केदार चंद्रकांत वाघमोडे गणेश बंडगर यांचे मार्गदर्शन लाभले .
यशस्वी खेळाडूचे कौतुक व पुढील कार्यासाठी शुभेच्छा संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील ,सचिव प्राध्यापक संतोष गवळी , राज्य लॉन टेनिस मानद सचिव राजीव देसाई , सहसचिव, शिवाजी वसपटे ,मारूती घोडके, प्रशांत वर्धमाने , व्यंकप्पा शेंडगे , अक्षय गवळी यांनी केले .
फोटो ओळी खेळाडू सोबत जिल्हा सचिव प्राध्यापक संतोष गवळी, सुधीर सालगुडे, महेश झांबरे , ॲड .संजय चव्हाण, विजय शिरसागर, शिवाजी बसपटे



















