अंबड – अंबड दि 26 जानेवारी 77 व्या भारतीय गणतंत्र दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आली यावेळी असद अकबर शेख इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या या मुलास खेळासह, विविध स्पर्धेत सहभाग नोंदवल्याबद्दल मुख्याध्यापक आप्पासाहेब खापरे, खंडागळे,शिवराज निवारे, प्रदुम्न फोके यांनी गौरव करत वही, पेन , पेन्सिल बक्षीस दिले.
इस स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल असद अकबर शेख यांचा गौरव करताना शिक्षक वृंद

























