Sunday, February 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महाराजांच्या स्वराज्यसंकल्पनेत पूर्णपणे न्हाऊन निघालेला माणूस म्हणजे ‘बहिर्जी’

तरुण भारतbyतरुण भारत
February 5, 2026
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – स्वराज्य उभं राहत असताना रणांगणाइतकंच महत्त्वाचं असलेलं, पण इतिहासाच्या पानांमध्ये क्वचितच नोंद झालेलं एक मौनातील सामर्थ्य म्हणजे बहिर्जी नाईक. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यसंकल्पनेत पूर्णपणे मिसळलेला, विचार, योजना आणि धाडस यांचा अद्भुत संगम म्हणजे बहिर्जी अशी सखोल मांडणी प्रिसिजन वाचन अभियानाच्या विशेष कार्यक्रमात करण्यात आली.

एकीकडे सनई, तुतारी, तलवारी, घोड्यांचे आवाज तर दुसरीकडे तोफांचा गडगडाट सोबतीला मावळ्यांचा जयघोष अशा भारवणाऱ्या वातावरणात आनंद देशपांडे यांनी तो बहिर्जी होता या पुस्तकातील 12 कथा श्रोत्यांच्या पुढ्यात मांडल्या आणि जणू निर्मल कुमार फडकुले सभागृहात इतिहास जागा झाला. 

प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.२५ वाजता, सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडके सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या “तो बहिर्जी होता…” या विशेष कार्यक्रमात बहिर्जी नाईक यांच्या पराक्रमाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा कलात्मक मागोवा घेण्यात आला.

या कार्यक्रमात ॲड. आनंद रा. देशपांडे लिखित “तो बहिर्जी होता…” या संकल्पनेवर आधारित सादरीकरण झाले. यामध्ये लेखक आनंद देशपांडे आणि कौस्तुभ गोडबोले यांनी पुस्तकातील निवडक १२ कथांचे प्रभावी अभिवाचन केले. या अभिवाचनातून बहिर्जी नाईक केवळ एक व्यक्ती नसून, महाराजांच्या विचारविश्वातील एक अविभाज्य श्वास कसे होते, हे रसिकांसमोर उलगडत गेले.

बहिर्जींचं कार्य हे एखाद्या खात्यापुरतं मर्यादित नव्हतं. “हे महाराज आणि बहिर्जी यांच्यातील अतूट नातं होतं,” असे स्पष्ट करताना वक्त्यांनी सांगितले की, मोहिमेची आखणी, अपयशाची शक्यता, पर्यायी निर्णय आणि संकटसमयीचा मार्ग या साऱ्यांची सूक्ष्म रणनीती बहिर्जी नाईक यांच्याकडे असे. “बहिर्जींनी काय केलं हे सर्वांना माहीत आहे, पण कसं केलं, हे फार थोड्यांना ठाऊक आहे,” असे मत आनंद देशपांडे यांनी मांडले.

यावेळी कौस्तुभ गोडबोले म्हणाले, “शिवाजी हा तीन अक्षरी मंत्र मनापासून जगणारा माणूस म्हणजे आनंद देशपांडे.” त्यांच्या शब्दांतून इतिहासाबद्दलची आस्था आणि बहिर्जींच्या कार्याविषयीचा आदर प्रकर्षाने जाणवत होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. आनंद देशपांडे यांचा परिचय प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी करून दिला, तर प्रास्ताविक विनायक दुदगी यांनी केले.

इतिहास, साहित्य आणि वाचन चळवळीशी नातं सांगणाऱ्या रसिकांसाठी हा कार्यक्रम केवळ एक सादरीकरण न राहता, स्वराज्याच्या अदृश्य शिल्पकाराला दिलेला जिवंत मानवंदनाच ठरला.

Post Views: 105
Previous Post

सोलापूर कॅन्सर सोसायटीच्या इमारतीला ‘प्रिसिजन’मुळे नवसंजीवनी

Next Post

महापौर, उपमहापौर निवडीसाठी महापालिका सज्ज

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महापौर, उपमहापौर निवडीसाठी महापालिका सज्ज

ताज्या बातम्या

20 हजार लाडू अन रक्तदान शिबीरासह साजरा झाला प्रकट दिन#public #marathinews #solapurnews #viral #viral

February 8, 2026

मोहोळजवळील एका ढाब्यावर रात्री ११ वाजता दोन ईव्हीएम मशीन आढळून आल्याची घटना समोर आली आहे.#public

February 8, 2026

२० हजारबलाडू वाटप अन रक्तदान शिबिरासह साजरा झाला प्रकट दिन..#public #marathinews #solapurnews #viral

February 8, 2026

आमच्या कार्यकर्त्याला मारहाण केली खा. मोहिते पाटलांचा आरोप.#marathinews #public #viral #aajsolapur

February 8, 2026

प्रिसिजन संगीत महोत्सव सतार स्वराची सजली मैफिल.#public #marathinews #solapurnews #viral #aajsolapur

February 8, 2026

बसवण्णाच्या चबुतरासह पुतळ्याचेही दुरुस्ती काम सुरू#public #marathinews #solapurnews #mh13 #viral

February 8, 2026

शासकीय चित्रकला ग्रेड स्पर्धेत युनिक इंग्लिश मीडियम स्कूलचे घवघवित यश

February 8, 2026

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त पुस्तके वाटप

February 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0665574

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697