सोलापूर ः महाराष्ट्र राज्य हवामान खात्याने सोलापूर सह विविध ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आसताना सत्तरफुट रोड चौकात चारदिवस झाले. बॅरीकेट लावले दिसुन येते आहे. त्यामुळे वाहतूकीची कोंडी होते.प्रशासन काही कारवाई करणार का? (छायाचित्र केवल तिवारी)
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...















