नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांसाठीच्या जेवणाच्या व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे… अनेक पोलीस विधानभवनाच्या समोरील जेवणाच्या काउंटरवर कुपन घेऊन उभे होते… मात्र त्यांना जेवण मिळत नाहीये… विधिमंडळ अधिवेशनाच्या दहा दिवसात ड्युटीवरील पॉईंटपासून अनेक जेवणाचे काउंटर्स उभारण्यात आले.. रोजसाठी एक याप्रमाणे दहा कूपन पोलिसांना अडीचशे रुपये घेऊन देण्यात आले… मात्र आज पहिल्याच दिवशी विधानभवन समोरील जेवणाच्या काउंटरवर जेवण संपल्यामुळे अनेक पोलिसांना उपाशी राहावे लागत आहे…
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...