माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 140 कोटी जनतेच्या वतीने आदरांजली वाहिली आहे. आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले; “माननीय अटलजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतातील 140 कोटी जनतेसह मी आदरांजली वाहतो आहे. त्यांच्या नेतृत्वाचा भारताला प्रचंड लाभ झाला. आपल्या देशाच्या प्रगतीला चालना देण्यात आणि एकविसाव्या शतकात विविध क्षेत्रांचा विकास साधण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...