Wednesday, March 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विरोधाला न जुमानता बाळीवेस परिसरात अतिक्रमण विरोधात कारवाई

तरुण भारतbyतरुण भारत
February 6, 2026
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाच्या वतीने आज पुन्हा कस्तुरबा मंडई आणि बाळीवेस परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. टपरी चालकांची अरेरावी केली तर एका महिलेने थेट महापालिकेच्या गाडीसमोर लोटांगण घातले. या ठिकाणी विरोधाला न जुमानता अखेर कारवाई पूर्ण करण्यात आली. दोन खोके, एक दाल चावलची गाडी केली निष्काशीत करण्यात आली. 

             सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाची शहरभर धडक कारवाई सुरू आहे. गुरुवारी बाळीवेस कस्तुरबा मार्केट परिसरात करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान टपरी चालक व फेरीवाले यांनी थेट महापालिका अधिकाऱ्यांसोबत अरेरावी करत कारवाईला विरोध केला. या वेळी एका दाल-चावल गाडी चालवणाऱ्या महिलेने महापालिकेच्या वाहनासमोरच लोटांगण घालत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

कस्तुरबा मार्केट हा शहरातील वर्दळीचा भाग असून येथे मोठ्या प्रमाणावर अवैध टपऱ्या व फेरी व्यवसाय सुरू असल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी सकाळी कारवाई हाती घेतली. मात्र, कारवाई सुरू होताच संबंधित टपरी चालक आणि फेरीवाल्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत जोरदार आरडाओरडा केला. दरम्यान, एका महिला फेरीवाल्याने ‘माझी गाडी भरून घेतल्याशिवाय मी उठणार नाही,’ अशी भूमिका घेत थेट अतिक्रमण विभागाच्या वाहनासमोरच लोटांगण घातले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. अखेर संबंधित महिलेला समजावून सांगत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. पोलीस बंदोबस्तात विरोधाला न जुमानता अखेर कारवाई पूर्ण करण्यात आली. दोन खोके, एक दालचावलची गाडी केली निष्काशीत करण्यात आली. 

        महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार उपअभियंता तपन डंके यांच्या नियंत्रणाखाली या विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात येत आहे. सार्वजनिक रस्ते व बाजारपेठा अतिक्रमणमुक्त ठेवणे, वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन होत असल्याने कठोर कारवाई करावी लागत आहे. यापुढेही नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे.

Post Views: 40
Previous Post

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Next Post

भुसावळ ते पंढरपूर रेल्वे चालू करण्याची कॉंग्रेसची मागणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

भुसावळ ते पंढरपूर रेल्वे चालू करण्याची कॉंग्रेसची मागणी

ताज्या बातम्या

श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे वधू वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न 

श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे वधू वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न 

March 25, 2026
वरुणराज कळसे यांना पीएच. डी. प्रदान

वरुणराज कळसे यांना पीएच. डी. प्रदान

March 25, 2026
संत तुकाराम भवन बांधताना झालेल्या कराराबाबतची पूर्तता करण्याची मागणी 

संत तुकाराम भवन बांधताना झालेल्या कराराबाबतची पूर्तता करण्याची मागणी 

March 25, 2026
२० व्या वर्षी साकारलं पोलीस होण्याचं स्वप्न; पहिल्या अपयशानंतरही हार नाही

२० व्या वर्षी साकारलं पोलीस होण्याचं स्वप्न; पहिल्या अपयशानंतरही हार नाही

March 25, 2026
गाडेगांव येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर

गाडेगांव येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर

March 25, 2026
मारुती यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी सोमनाथ देशमुख बिनविरोध

मारुती यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी सोमनाथ देशमुख बिनविरोध

March 25, 2026
BIGCE चा लंडनमध्ये धुमाकूळ! सोलापूरच्या कार्तिकची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी कामगिरी

BIGCE चा लंडनमध्ये धुमाकूळ! सोलापूरच्या कार्तिकची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी कामगिरी

March 25, 2026
कर्मवीर महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

कर्मवीर महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

March 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0765215

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697