Wednesday, March 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दिव्यांग शिबिरात तब्बल २०४ दिव्यांगांना मॉड्युलर हात आणि पाय मोफत बसविले

Makrand Dhobalebyतरुण भारत
March 25, 2026
in editor
0
दिव्यांग शिबिरात तब्बल २०४ दिव्यांगांना मॉड्युलर हात आणि पाय मोफत बसविले
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा वृत्तसेवा,
पंढरपूर  – येथील सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात लोकोपयोगी समाजसेवा करणाऱ्या “भारत विकास परिषद शाखा पंढरपूर” यांच्या वतीने रविवारी (दि.२२ मार्च ) गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे २०४ दिव्यांगांना मॉड्युलर हात आणि पाय मोफत बसवून देण्यात आले.
या मोफत दिव्यांग शिबिरात राज्यभरातून दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.वसमत, जालना, धुळे, जळगाव, लातूर, इचलकरंजी, सोलापूर जिल्ह्यातील लोक या शिबिरात आले होते.या शिबिरात सर्व दिव्यांग व त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्याची भोजनाची सोय करण्यात आली होती.


याआधी दि.१४ फेब्रुवारी रोजी या दिव्यांग लाभार्थी रुग्णांच्या हात-पायाची मापे घेण्यात आली होती. सुमारे पन्नास हजार रुपये किंमतीचे हात पाय असून आधुनिक पद्धतीने बनविण्यात येतात आता या लोकांना इतर सर्वसामान्य लोकांप्रमाणे हात, पाय वाकविता येतील.


या दिव्यांग शिबिराचे आयोजन पुणे येथील गेल महाराष्ट्र नॅचरल गॅस एजन्सी, पुणे दिव्यांग केंद्र, भारत विकास परिषद यांच्या वतीने करण्यात आले होते. भारत विकास परिषद शाखा पंढरपूरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेन्द्र काणे, अध्यक्षा सौ.स्मिता कोर्टीकर, सचिव मंदार केसकर, कोषाध्यक्ष सुनील परळीकर, दिव्यांग केंद्र पुणे चे विनय खटावकर, डॉ.वर्षा काणे, पुणे येथुन राजशेखर अभ्यंकर, सुधीर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.


याप्रसंगी शिबिरास सहकार्य करणाऱ्या कर्मयोगी नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व पुणे येथील स्वयंसेवकांचा जाहीर सत्कार करण्यात आला. भारत विकास परिषद शाखा पंढरपूरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच काणे हॉस्पिटल स्टाफ, सर्व सदस्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.


——————-
जान्हवीचे डोळे पाणावले
या शिबिरात पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील केवळ दहा वर्षांची शेतकरी कुटुंबातील चिमुरडी जान्हवी रघुनाथ येळे या मुलीचा हात ती केवळ तीन वर्षांची असताना कडबा कुट्टी मशीन मध्ये गेला आणि तिने हाताचा पंजा गमावला, कोर्टि येथील भारत विकास परिषद सदस्य प्राथमिक शिक्षक मनोज कुलकर्णी यांनी या मुलीच्या पालकांना या दिव्यांग शिबिराची माहिती दिली होती, या मुलीला तिचा हात या शिबिरात परत मिळाला. जान्हवी हिने डोळ्यात आनंदाश्रू आणून भारत विकास परिषद शाखा पंढरपूरचे आभार मानले. अशी अनेक मन हेलावणारी उदाहरणे याशिबिरात पहायला-अनुभवायला मिळाली.


————————-
दिव्यांग बांधवाच्या हस्ते उद्घाटन
या मोफत दिव्यांग शिबिरासाठी वसमत येथील एक दिव्यांग व्यक्ती पहाटे तीन वाजता आले होते, याच दिव्यांग बांधवांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
————————-


जिद्द कधी दिव्यांग नसते
“भारत विकास परिषदेच्या” वतीने आयोजित केलेले “मोजमाप व वाटप” शिबिरातून आम्ही दिव्यांगांना “हात-पाय” नव्हे तर एक आत्मविश्वास देऊ शकलो ही भावना सर्व सदस्यांच्या मनात उत्पन्न झाली. शिबिरातून परत जाणाऱ्या अनेक दिव्यांगांच्या मनात “मर्यादा शरीरात असतात पण जिद्द कधी दिव्यांग नसते” ही भावना दिसून आली.

Post Views: 10
Previous Post

शिक्षक पात्रता परीक्षेबाबत शासन लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करणार : राज्यमंत्री पंकज भोयर

Next Post

आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग – १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

Makrand Dhobale

तरुण भारत

Next Post
आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग – १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग - १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

ताज्या बातम्या

अशोक कामटे विचारमंच तर्फे शहीद दिनानिमित्त अभिवादन

अशोक कामटे विचारमंच तर्फे शहीद दिनानिमित्त अभिवादन

March 25, 2026
भविष्याची चिंता मानसिक आजाराला निमंत्रण

भविष्याची चिंता मानसिक आजाराला निमंत्रण

March 25, 2026
बहुजन नेते डॉ.हुलगेश चलवादी यांचा आरपीआय (आ) पक्षात प्रवेश

बहुजन नेते डॉ.हुलगेश चलवादी यांचा आरपीआय (आ) पक्षात प्रवेश

March 25, 2026
एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक सभा उत्साहात

एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक सभा उत्साहात

March 25, 2026
ऑर्किड अभियांत्रिकीमध्ये स्मॅशचा जल्लोष; आठ क्रीडा प्रकाराचा समावेश

ऑर्किड अभियांत्रिकीमध्ये स्मॅशचा जल्लोष; आठ क्रीडा प्रकाराचा समावेश

March 25, 2026
युद्धाच्या पार्श्वभूमीवर बनतोय चुलींवर स्वयंपाक; भोजनार्थींकडून चविष्ट पदार्थांची वाहवा

युद्धाच्या पार्श्वभूमीवर बनतोय चुलींवर स्वयंपाक; भोजनार्थींकडून चविष्ट पदार्थांची वाहवा

March 25, 2026
अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा भक्तिभावात संपन्न;  यात्रोत्सवाला दिमाखात प्रारंभ

अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा भक्तिभावात संपन्न;  यात्रोत्सवाला दिमाखात प्रारंभ

March 25, 2026
आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग – १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग – १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

March 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0765496

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697