सकाळपासूनच सोलापुरातील व्यवहार ठप्प ; कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद …
राज्यपालांसह भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात आज सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. आज सकाळपासूनच सोलापुरातील व्यवहार ठप्प...