Tuesday, May 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 23, 2024
in entertainment
0
गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा
0
SHARES
151
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांच्या नावांची घोषणा केली व ही नावे जगभरातील IMDb च्या 25 कोटींहून अधिक मासिक व्हिजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे निर्धारित केली गेली.

शाह रूख खानसोबत ओम शांती ओममध्ये 2007 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेली दीपिका पदुकोन ही IMDb वरील गेल्या 10 वर्षांमधील सर्वाधिक बघितली गेलेली भारतीय कलाकार ठरली आहे. चित्रपट उद्योगातील तिच्या जवळजवळ दोन दशके लांब अशा कारकिर्दीमध्ये तिने अनेक ब्लॉकबस्टर्समध्ये भुमिका केली आहे व त्यामध्ये कॉकटेल, ये जवानी है दीवानी, आणि पद्मावत व इतर भुमिकांचा समावेश आहे. तिने 2017 मध्ये हॉलीवूडमध्ये xXx: रिटर्न ऑफ एक्सेंडर केजसह पदार्पण केले व त्यामध्ये तिने व्हीन डिझेल.सोबत काम केले.

“जगभरातील प्रेक्षकांच्या भावनांच्या आधारे बनवल्या गेलेल्या यादीमध्ये समावेश झाल्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे,” असे पदुकोनने म्हंटले. “IMDb हे कलाकार आणि चित्रपटप्रेमींसाठी विश्वसनीयतेचे प्रतीक आहे व त्यामध्ये लोकांच्या आवडीची खरी नस, त्यांची मते व त्यांचे प्राधान्यक्रम प्रतिबिंबित होतात. ही मान्यता मिळणे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे व त्यामुळे मला श्रोत्यांकडून मिळालेल्या प्रेमाची परतफेड करण्यासाठी ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन अधिक काम करण्याची प्रेरणा देते.” आता ती कल्की 2898 एडी मध्ये दिसेल (जो 27 जून रोजी रिलीज होईल), आणि ह्या वर्षी तिचा सिंघम अगेनसुद्धा रिलीज होईल.

“अनेक वर्षांपासून मनोरंजनाचे चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांबद्दल अपडेटेड राहण्यासाठी IMDb चा आधार घेत आहेत. ही विशिष्ट यादी विश्वसनीय आकडेवारीवर आधारित आहे व गेल्या दशकाच्या अवधीमध्ये भारताच्या मनोरंजनाच्या जगामध्ये झालेल्या बदलांची दखल त्यामध्ये घेण्यात आली आहे,” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडीया ह्यांनी म्हंटले. “जगभरातील भारतीय कलाकारांना असलेल्या विलक्षण लोकप्रियतेला आम्ही सेलिब्रेट करत असताना IMDb चाहत्यांना नव्याने समोर येणा-या व प्रस्थापित प्रतिभेसोबत अधिक खोलवर कनेक्ट करण्यासाठी मदत करत राहील.”

IMDb वरील गेल्या दशकातील सर्वाधिक बघितले गेलेले भारतीय कलाकार

दीपिका पदुकोन

शाहरूख खान

ऐश्वर्या राय बच्चन

आलिया भट्ट

इरफान खान

आमीर खान

सुशांत सिंह राजपूत

सलमान खान

हृथिक रोशन

अक्षय कुमार

कतरिना कैफ

अमिताभ बच्चन

समंथा रूथ प्रभू

करीना कपूर

तृप्ती डीमरी

तमन्ना भाटिया

रनबीर कपूर

नयनतारा

रणवीर सिंह

अजय देवगन

गेल्या दशकातील IMDb ची टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची यादी ही जानेवारी 2014 ते एप्रिल 2014 मधील IMDb च्या साप्ताहिक रँकिंगच्या आधारे निर्धारित झाली आहे. IMDb वेबसाईटवर दर महिना येणा-या 25 कोटींहून अधिक जागतिक व्हिजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे हे रँकिंग निर्धारित झाले आहे. IMDb वरील 100 नावांची पूर्ण यादी इथे बघता येऊ शकते.

उल्लेखनीय आहे की, 100 कलाकारांच्या यादीमध्ये हिंदी, तमिल, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडा चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा समावेश आहे. 54 व्या स्थानी असलेल्या कमल हासनची, ह्या यादीमधील सर्वाधिक काळापासून सुरू असलेली कारकिर्द आहे आणि त्याने 1960 मध्ये बाल कलाकार म्हणून पदार्पण केले होते. 15 व्या क्रमांकावर असलेल्या तृप्ती डिमरीने 2017 मध्ये पदार्पण केले व ती ह्या यादीतील सर्वांत नवीन कलाकार आहे. इरफान खान (क्र. 5) आणि सुशांत सिंह राजपूत (क्र. 7) हे दोन्हीही लोकप्रिय कलाकार 2020 मध्ये वारले व त्यांनी उत्तम कलाकृतींचा वारसा मागे ठेवला आहे.

IMDb वरील गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या जाणा-या भारतीय कलाकारांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा आणि पूर्ण यादी इथे पाहा.

Post Views: 63
Previous Post

ज्यांचे महाराष्ट्राने कपडे उतरवले ते उद्धव साहेबांचे कपडे काय उतरवणार ? – संजय घाडीगावकर

Next Post

आर्ट ऑफ लिविंग आणि आकार फाउंडेशन यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेला शिवकालीन बंधारा पहिल्याच पावसात ओव्हरफ्लो शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण…?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
आर्ट ऑफ लिविंग आणि आकार फाउंडेशन यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेला शिवकालीन बंधारा पहिल्याच पावसात ओव्हरफ्लो शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण…?

आर्ट ऑफ लिविंग आणि आकार फाउंडेशन यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेला शिवकालीन बंधारा पहिल्याच पावसात ओव्हरफ्लो शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण...?

ताज्या बातम्या

बापरे…..जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते #viral #solapurnews

May 25, 2026

गोकुळ शुगर फॅक्टरीच्या नावाने जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल #solapurnews #viral

May 25, 2026

गोकुळ शुगर फॅक्टरीच्या नावाने जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल

May 25, 2026

मोदींचे ऐकले गुरुपुष्यामृताला बाजारात खरेदीचा आलेख खाली

May 25, 2026

*warning accident scene* ट्रक- कार अपघात ; आठ जखमी

May 25, 2026

चॅम्पियन ॲक्वॅटीक क्लबच्या वतीने जलतरण स्पर्धा संपन्न

May 25, 2026

सुफियानच्या मृत्यूचे गूढ उकलेना #solapurnews

May 25, 2026
कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

May 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0879361

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697