तरुण भारत

तरुण भारत

भरधाव पोलीस स्कॉर्पिओची धडक; अक्कलकोटचा तरुण जागीच ठार

अक्कलकोट - सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नं.1 परिसरात घडलेल्या भीषण अपघातात अक्कलकोट तालुक्यातील मनोहर दिपक कदम (वय ३६)...

मा.आ.स्व.सिद्रामप्पा पाटील यांच्या तालुक्यातील एक गट अजित पवार गटामध्ये जाण्याच्या निर्णय

अक्कलकोट - सोलापूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे माजी आमदार स्व.सिद्रामप्पा पाटील यांच्या तालुक्यातील एक गट...

प्रभाग ५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार जोरात; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा नागरिकांशी थेट संवाद

सोलापूर :  सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ ...

पोलीस रेझिंग डे निमित्त ४६ गुन्ह्यांतील फिर्यादींना  मुद्देमाल परत

सोलापूर - महाराष्ट्र शासनाने ०२ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्य पोलीस रेझिंग डे म्हणून साजरा करण्याचे आयोजन केले असून, त्यानिमित्त...

भाजपचा ‘शक्तिसोहळा’: नूतन पदाधिकाऱ्यांचा भव्य नागरी सत्कार आणि शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

वैराग - बार्शी नगरपरिषद आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन सभापती, उपसभापती व सर्व संचालकांचा भव्य नागरी सत्कार समारंभ...

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑर्गनायझेशन चे येत्या शनिवारी आळंदी येथे राष्ट्रीय अधिवेशन

पुणे - भारतीय मजदूर संघ व नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स शी संलग्न असलेल्या " बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑर्गनायझेशन"चे...

१२ जाने पासुन विवेकानंद जयंती सप्ताह

अक्कलकोट - श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , संचलित श्री हनुमान विद्यामंदिर , विद्यालयात  राष्ट्रतेज श्री स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त...

समर्थाच्या अक्कलकोट शहरात अवैध लॉज व्यवसाय बोकाळला ! प्रशासनाचे अभय !

अक्कलकोट - तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत अवैधरीत्या लॉज व्यवसाय बोकाळला असून शासनाचे नियम धाब्यावर बसून हा व्यवसाय बिनबोभाट पणे सुरू आहे.या...

छत्रपती शाहू महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त जनमेजयराजे भोसले यांच्या वतीने सत्कार

अक्कलकोट  -  कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले...

दिलीप शिंदे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त कन्हेरगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

टेंभुर्णी - कन्हेरगाव (ता. माढा) येथे  मंगळवार, दि. 6 जानेवारी रोजी सायंकाळी 8 वाजता पोलीस उपनिरीक्षक दिलीप पांडुरंग शिंदे व...

Page 219 of 566 1 218 219 220 566

ताज्या बातम्या

18 March 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...